माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 30 March 2021

भारतातील प्रमुख शहरे व त्यांची भौगोलिक नावे.


● भौगोलिक उपनाव --- शहर

(१) सात बेटांचे शहर -- मुंबई

(२) सूर्य नगरी -- जोधपूर

(३) डायमंड हार्बर -- कोलकाता

(४) इलेक्ट्रॉनिक शहर -- बंगळुरू

(५) भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई

(६) गोल्डन सिटी -- अमृतसर

(७) गुलाबी शहर -- जयपूर

(८) भारताचे हाॅलिवूड -- मुंबई

(९) झरण्यांचे शहर -- श्रीनगर

(१०) पोलादनगरी -- जमशेदपूर

(११) महलांचे शहर -- कोलकाता

(१२) कोळसा नगरी -- धनबाद

(१३) शुभ्रनगरी -- उदयपूर

(१४) कुलुपांचे शहर -- अलीगढ

(१५) वन नगरी -- डेहराडून
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Monday 29 March 2021

OPPOSITES WORDS (आॅपोझीट वर्डस ) --विरूध्दार्थी शब्द.



dry ( ड्राय ) × wet (वेट )
cold ( कोल्ड ) × hot ( हाॅट )

slow ( स्लो ) × fast ( फास्ट )
end ( एंड ) × start ( स्टार्ट )

rise ( राईस) × set ( सेट)
in ( इन ) × out ( आऊट )

wrong ( राँग ) × right ( राईट )
loss (लाॅस ) × profit ( प्राॅफिट)

bitter ( बिटर ) × sweet ( स्वीट )
tall ( टाॅल ) × short ( शाॅर्ट )

work ( वर्क ) × rest ( रेस्ट )
right ( राईट) × left ( लेफ्ट )

hard ( हार्ड ) × soft ( साॅफ्ट )
small ( स्माॅल ) × vast ( व्हास्ट )

dim ( डीम ) × bright ( ब्राईट )
dark ( डार्क) × light ( लाईट)

thin ( थीन ) × fat ( फॅट )
first (फर्स्ट ) × last ( लास्ट )
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे


Friday 26 March 2021

म्हणजे काय ? (एका शब्दाबद्दल शब्दसमूह प्रश्नावली )


(१) तबेला / पागा म्हणजे काय ?
उत्तर -- घोडे बांधण्याची जागा.

(२) जादूगर म्हणजे काय ?
उत्तर -- जादूचे खेळ करून दाखविणारा.

(३) शिलालेख म्हणजे काय ?
उत्तर -- दगडावर कोरलेले लेख.

(४) देशसेवक म्हणजे काय ?
उत्तर -- देशाची सेवा करणारा.

(५) नावाडी म्हणजे काय ?
उत्तर -- होडी चालवणारा.

(६) पाणबुडी म्हणजे काय ?
उत्तर -- पाण्यातून जाणारी बोट.

(७) जलचर म्हणजे काय ?
उत्तर -- पाण्यात राहणारे प्राणी.

(८) मदारी म्हणजे काय ?
उत्तर -- माकडाचा खेळ करून दाखवणारा.

(९) व-हाडी म्हणजे काय ?
उत्तर -- लग्नासाठी जमलेले लोक.

(१०) वैमानिक म्हणजे काय ?
उत्तर -- विमान चालविणारा.

(११) संशोधक म्हणजे काय ?
उत्तर -- शोध लावणारा.

(१२) समाजसेवक म्हणजे काय ?
उत्तर -- समाजाची सेवा करणारा.

(१३) वाटाघाटी म्हणजे काय ?
उत्तर -- मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी.

(१४) भाकडकथा म्हणजे काय ?
उत्तर -- निरर्थक गोष्टी किंवा गप्पा.

(१५) पाणवठा म्हणजे काय ?
उत्तर -- गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा.

(१६) पारदर्शक म्हणजे काय ?
उत्तर -- ज्यातून आरपार दिसू शकते अशी वस्तू.

(१७) परोपजीवी म्हणजे काय ?
उत्तर -- दुस-याच्या जिवावर जगणारा.

(१८) जन्मभूमी म्हणजे काय ?
उत्तर -- जेथे जन्म झाला ती भूमी.

(१९) आकाशगंगा म्हणजे काय ?
उत्तर -- आकाशातील ता-यांचा पट्टा.

(२०) बेट म्हणजे काय ?
उत्तर -- चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश.
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 24 March 2021

मापन --- लांबी, वस्तुमान, धारकता ( प्रश्नावली )


(१) १०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- १ मीटर

(२) २०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- २ मीटर

(३) ३०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ३ मीटर

(४) ४०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ४ मीटर

(५) ५०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ५ मीटर

(६) ६०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ६ मीटर

(७) ७०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ७ मीटर

(८) ८०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ८ मीटर

(९) ९०० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- ९ मीटर

(१०) १००० सेंटिमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर -- १० मीटर
================================
(११) १००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- १ किलोग्रॅम

(१२) २००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- २ किलोग्रॅम

(१३) ३००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ३ किलोग्रॅम

(१४) ४००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ४ किलोग्रॅम

(१५) ५००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ५ किलोग्रॅम

(१६) ६००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ६ किलोग्रॅम

(१७) ७००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ७ किलोग्रॅम

(१८) ८००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ८ किलोग्रॅम

(१९) ९००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- ९ किलोग्रॅम

(२०) १०,००० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर -- १० किलोग्रॅम
===============================
(२१) १००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- १ लीटर

( २२) २००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- २ लीटर

( २३) ३००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ३ लीटर

( २४) ४००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ४ लीटर

( २५) ५००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ५ लीटर

( २६) ६००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ६ लीटर

(२७) ७००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ७ लीटर

( २८) ८००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ८ लीटर

(२९ ) ९००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- ९ लीटर

(३० ) १०,००० मिली म्हणजे किती लीटर ?
उत्तर -- १० लीटर
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड , ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Tuesday 23 March 2021

Rhyming Words ( -हायमिंग वर्डस ) यमक जुळणारे शब्द.





कोंबडी म्हणजे हेन ( hen )
लेखणी म्हणजे पेन ( pen )
दहा म्हणजे टेन ( ten )
गुहा म्हणजे डेन ( den )

मांजर म्हणजे कॅट ( cat )
चटई म्हणजे मॅट ( mat )
टोपी म्हणजे हॅट ( hat )
उंदीर म्हणजे रॅट ( rat )

गरम म्हणजे हाॅट ( hot )
पलंग म्हणजे काॅट ( cot )
नाही म्हणजे नाॅट ( not )
ठिपके म्हणजे डाॅट ( dot )

झोपडी म्हणजे हट ( hut )
कापणे म्हणजे कट ( cut )
परंतु म्हणजे बट ( but )
ठेवणे म्हणजे पूट ( put )

जाळी म्हणजे नेट ( net )
ओले म्हणजे वेट ( wet )
पैज म्हणजे बेट ( bet )
पाळीव म्हणजे पेट ( pet )

मार्ग म्हणजे वे ( way )
दिवस म्हणजे डे ( day )
किरण म्हणजे रे ( ray )
देणे म्हणजे पे ( pay )

युद्ध म्हणजे वार ( war )
बरणी म्हणजे जार ( jar )
दूर म्हणजे फार ( far )
गज म्हणजे बार ( bar )

समुद्र म्हणजे सी ( sea )
वटाणा म्हणजे पी ( pea )
कुरण म्हणजे ली ( lea )
चहा म्हणजे टी ( tea )

टाचणी म्हणजे पिन ( pin )
डबा म्हणजे टीन ( tin )
जिंकणे म्हणजे विन (win )
पाप म्हणजे सिन ( sin )

मोठा म्हणजे बिग ( big )
डुक्कर म्हणजे पिग ( pig )
खोदणे म्हणजे डिग ( dig )
अंजीर म्हणजे फिग ( fig )

टोपी म्हणजे कॅप ( cap )
नकाशा म्हणजे मॅप ( map )
अंतर म्हणजे गॅप ( gap )
नळ म्हणजे टॅप ( tap )

रडणे म्हणजे क्राय ( cry )
कोरडे म्हणजे ड्राय ( dry )
तळणे म्हणजे फ्राय ( fry )
प्रयत्न म्हणजे ट्राय ( try )

वडील म्हणजे डॅड ( dad )
वाईट म्हणजे बॅड ( bad )
दुःखी म्हणजे सॅड ( sad )
वेडा म्हणजे मॅड ( mad )

मुलगा म्हणजे बाॅय ( boy )
खेळणी म्हणजे टाॅय ( toy )
आनंद म्हणजे जाॅय ( joy)
चटणी म्हणजे साॅय (soy )

सूर्य म्हणजे सन ( sun )
बंदुक म्हणजे गन ( gun )
धावणे म्हणजे रन (run )
गंमत म्हणजे फन ( fun )
================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री जि. धुळे
9422736775


Sunday 21 March 2021

मराठी व्याकरण ( वचन )


● वचन बदला.

एकवचन = अनेकवचन


उडी --- उड्या
गाडी --- गाड्या
साडी --- साड्या
खाडी --- खाड्या
काडी --- काडया
गुढी --- गुढ्या
होडी --- होड्या
जोडी --- जोड्या
शिडी -- शिड्या
झोपडी -- झोपड्या
पोळी --- पोळ्या
गोळी --- गोळ्या
मोळी --- मोळ्या
पाटी --- पाट्या
वाटी --- वाट्या
सुट्टी --- सुट्या
टेकडी --- टेकड्या
पिशवी --- पिशव्या
मागणी --- मागण्या
चांदणी --- चांदण्या
चटई --- चट्या
चौकशी --- चौकश्या
बासरी --- बास-या
भाकरी --- भाक-या
रांगोळी --- रांगोळ्या
शिट्टी --- शिट्टया
लाठी --- लाठ्या
अंगठी --- अंगठ्या
चिमणी --- चिमण्या
शिकवणी --- शिकवण्या
कैरी --- कै-या
दरी --- द-या
दोरी --- दो-या
बकरी --- बक-या
कळी --- कळ्या
नळी --- नळ्या
फळी --- फळ्या
होळी --- होळ्या
टोळी --- टोळ्या
साखळी --- साखळ्या
पाकळी --- पाकळ्या
बाहुली --- बाहुल्या
चकली --- चकल्या
थैली --- थैल्या
खोली --- खोल्या
मुंगी --- मुंग्या
टोपी --- टोप्या
वही --- वह्या
==============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday 18 March 2021

भौमितिक प्रश्नावली ( रिकाम्या जागा . )


(1) आयताला ........... बाजू असतात.

उत्तर -- चार
----------------------------------
(2) आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी
................. असते.

उत्तर -- समान
----------------------------------
(3) आयताला ............ शिरोबिंदू असतात.

उत्तर -- चार
------------------------------------------------------------
(4) चौरसाला ........... बाजू असतात.

उत्तर -- चार
------------------------------------------------------------
(5) चौरसाला .......... शिरोबिंदू असतात.

उत्तर -- चार
------------------------------------------------------------
(6) चौरसाच्या सर्व बाजू ........... लांबीच्या असतात.

उत्तर -- समान
------------------------------------------------------------
(7) त्रिकोणाला ............. बाजू असतात.

उत्तर -- तीन
------------------------------------------------------------
(8) त्रिकोणाला ............. शिरोबिंदू असतात.

उत्तर -- तीन
------------------------------------------------------------
(9) तीन बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीला
.............. म्हणतात.

उत्तर -- त्रिकोण
------------------------------------------------------------
(10) त्रिकोणाला ............. कोन असतात ?

उत्तर -- तीन
------------------------------------------------------------
(11) आकृतीच्या दोन बाजू जिथे मिळतात, त्या
बिंदूला ............ म्हणतात.

उत्तर --- शिरोबिंदू
------------------------------------------------------------
(12) चार समान लांबीच्या बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीस .......... म्हणतात.

उत्तर ---- चौरस
------------------------------------------------------------
(13)आयताचे चारही कोन ......... प्रकारचे असतात ?

उत्तर -- काटकोन
------------------------------------------------------------
(14) चार बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीस
............... म्हणतात.

उत्तर -- चौकोन
================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि धुळे
9422736775

Monday 15 March 2021

मराठी भाषा -- जोडाक्षरी शब्द

● जोडाक्षरी शब्द वाचा व लिहा.


(१) भक्त रक्त फक्त
 
(२) लग्न भग्न मग्न

(३) भाज्या ताज्या राज्या

(४) पट्टा कट्टा चट्टा

(५) साड्या काड्या चाड्या

(६) अत्तर सत्तर उत्तर

(७) जत्रा पत्रा खत्रा

(८) वन्य अन्य धन्य

(९) पान्हा तान्हा कान्हा

(१०) सुप्त गुप्त लुप्त

(११) गप्पा पप्पा टप्पा

(१२) गब्बर जब्बर बब्बर

(१३) गोळ्या मोळ्या पोळ्या

(१४) अक्कल नक्कल शक्कल

(१५) सक्ती भक्ती शक्ती

(१६) नावाच्या गावाच्या भावाच्या

(१७) दिल्ली पिल्ली किल्ली

(१८) केव्हा तेव्हा जेव्हा

(१९) कळ्या नळ्या सळ्या

(२०) अस्त मस्त जस्त
===============================
लेखन / संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५

Saturday 13 March 2021

शब्द सोबती (समानार्थी शब्द )

वारा -- पवन, समीर
सुगी -- हंगाम, बहर
समुद्र -- सिंधू , सागर
पाणी -- जल, नीर

किनारा -- काठ, तीर
सुरेख -- छान, सुंदर
होडी -- नाव, तर
तलाव -- तळे, कासार

थंड -- शीतल, गार
भुंगा -- भृंग, भ्रमर
सुलभ -- सोपा, सुकर
वंदन -- नमन, नमस्कार

माणूस -- मनुष्य, नर
शक्ती -- बळ, जोर
हुशार -- चाणाक्ष, चतुर
अंग -- देह, शरीर

डोके -- मस्तक, शिर
तिमिर -- काळोख, अंधार
नगर -- पूर , शहर
मनसुबा -- बेत, विचार

शर -- बाण, तीर
हत्ती -- गज, कुंजर
संग्राम -- युध्द, समर
देव -- ईश्वर, परमेश्वर

सेवक -- दास, नोकर
शिक्षक -- गुरूजी, मास्तर
मित्र -- सोबती, साथीदार
हात -- हस्त, कर

विनाश -- नाश, संहार
घमेंड -- गर्व, अहंकार
पोपट -- राघू , कीर
अंत -- शेवट, अखेर
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड ....
ता. साक्री , जि. धुळे
९४२२७३६७७५

Wednesday 10 March 2021

भारतातील विशेष ( सामान्यज्ञान )


(१) राष्ट्रीय प्राणी = वाघ

(२) राष्ट्रीय पक्षी = मोर

(३) राष्ट्रीय फूल = कमळ

(४) राष्ट्रीय खेळ = हाॅकी

(५) राष्ट्रीय भाषा = हिंदी

(६) राष्ट्रीय लिपी = देवनागरी

(७) भारताचे राष्ट्रगीत = जनगणमन

(८) राष्ट्रीय फळ = आंबा

(९) राष्ट्रीय ध्वज = तिरंगा

(१०) राष्ट्रीय जलचर प्राणी = डाॅल्फिन

(११) राष्ट्रीय वृक्ष = वड

(१२) राष्ट्रीय गीत = वंदे मातरम्

(१३) राष्ट्रीय बोधवाक्य = सत्यमेव जयते

(१४) सर्वोच्च पद = राष्ट्रपती

(१५) सर्वोच्च शौर्य पुरस्कार = परमवीर चक्र

(१६) सर्वोच्च नागरी पुरस्कार = भारतरत्न
===============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Sunday 7 March 2021

महिला दिन विशेष सामान्यज्ञान


(१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले 
------------------------------------------------------------
(२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
------------------------------------------------------------
(३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी 
------------------------------------------------------------
(४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर 
------------------------------------------------------------
(५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी 
------------------------------------------------------------
(६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील 
------------------------------------------------------------
(७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
------------------------------------------------------------
(८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी 
------------------------------------------------------------
(९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल 
------------------------------------------------------------
(१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार 
------------------------------------------------------------
(११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी 
------------------------------------------------------------
(१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 
------------------------------------------------------------
(१३) भारताच्याच पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर 
------------------------------------------------------------
(१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा 
------------------------------------------------------------
(१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी 
------------------------------------------------------------
(१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन 
------------------------------------------------------------
(१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
------------------------------------------------------------
(१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
------------------------------------------------------------
(१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस 
------------------------------------------------------------
(२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग 
------------------------------------------------------------
(२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी 
------------------------------------------------------------
(२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
------------------------------------------------------------
(२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ 
------------------------------------------------------------
(२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग 
------------------------------------------------------------
(२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ 
------------------------------------------------------------
(२६) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय 
महिला कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन 
------------------------------------------------------------
(२७) ' सरिता गायकवाड ' कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- धावपटू 
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे 
९४२२७३६७७५

Saturday 6 March 2021

दोन शब्द मिळून एक जोडशब्द बनविणे.


● दोन शब्द मिळून एक जोडशब्द बनवा.


घर           दार          -- घरदार

चढ         उतार        -- चढउतार

आस        पास         -- आसपास

जवळ       पास        -- जवळपास

दया          माया        -- दयामाया

मान          पान          -- मानपान

धर          पकड        -- धरपकड

भाजी       पाला        -- भाजीपाला

ताट           वाटी        -- ताटवाटी

दम            दाटी        -- दमदाटी

नफा         तोटा          -- नफातोटा

तिखट        मीठ         -- तिखटमीठ

नदी         नाला          -- नदीनाला

चारा          पाणी         -- चारापाणी

पाट           पाणी        -- पाटपाणी

ओढा         ताण          -- ओढाताण

कागद       पत्र            -- कागदपत्र

काम       धंदा             -- कामधंदा

काळ         वेळ          -- काळवेळ

केर          कचरा          -- केरकचरा

गाठ          भेट             -- गाठभेट

धागा         दोरा          -- धागादोरा

पाऊस       पाणी       -- पाऊसपाणी

हवा       पाणी            -- हवापाणी

भांडी        कुडी            -- भांडीकुंडी

मीठ         भाकर           -- मीठभाकर

झाड          लोट           -- झाडलोट

रोग           राई              -- रोगराई

साधा         भोळा         -- साधाभोळा
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५



Wednesday 3 March 2021

भौगोलिक सामान्यज्ञान प्रश्नावली


(१) सूर्य काय आहे ?
उत्तर -- तारा
----------------------------------------
(२) चंद्र काय आहे ?
उत्तर -- उपग्रह
----------------------------
(३) आपण कोणत्या ग्रहावर राहतो ?
उत्तर -- पृथ्वी
-----------------------------------------------
(४) पृथ्वी कशी आहे ?
उत्तर -- गोल
-----------------------------------------------
(५) पृथ्वी काय आहे ?
उत्तर -- सूर्यमालेतील ग्रह
----------------------------------------------
(६) लीप वर्ष किती दिवसाचे असते ?
उत्तर -- ३६६
-------------------------------------------------
(७) लीप वर्षात फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो ?
उत्तर -- २९
---------------------------------------------------
(८) लीप वर्ष दर किती वर्षांनी येते ?
उत्तर -- चार
----------------------------------------------------
(९) सात दिवसांच्या कालावधीस काय म्हणतात ?
उत्तर -- आठवडा
----------------------------------------------------------
(१०) पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो ?
उत्तर -- एक दिवस
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५