माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 10 September 2022

ऊर्जा साधने


(१) लाकूड : 
---- खेडेगावांमध्ये चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकूड वापरण्यात येते.
----------------------------्
(२) कोळसा :
----  साधा कोळसा स्वयंपाकघरात किंवा भटारखान्यात वापरला जातो. दगडी कोळसा उदयोगधंदयांमध्ये व औष्णिक ऊर्जा तयार करण्यासाठी वापरला जातो.
----------------------------------------
(३) खनिज तेल व नैसर्गिक वायू :
----  खनिज तेलास 'काळे सोने' असेही म्हणतात. औष्णिक विद्युत निर्मितीसाठी या ऊर्जा साधनाचा वापर होतो.
-----------------------------------------
(४) बायोगॅस : 
---- प्राण्यांची विष्ठा व जैविक टाकाऊ पदार्थ यांचा वापर करून बायोगॅसची निर्मिती करता येते. 
------------------------------------------
(५) कचऱ्यापासून ऊर्जा :
----  मोठ्या शहरांमधील कचऱ्यातील जैविक कचऱ्यापासून वायुनिर्मिती करता येते.
-----------------------------------------
 (६) अणुऊर्जा :
----  युरेनियम, थोरियम अशा खनिजांच्या अणूंचे विभाजन करून ऊर्जा निर्माण
==========================
(७) जलऊर्जा : 
---- वाहत्या पाण्याच्या गतिज ऊर्जेपासून जलविद्युत निर्मिती केली जाते. या ऊर्जेस ‘जलऊर्जा’ म्हणतात.
---------------------------------------------
(८) पवनऊर्जा : 
---- वाऱ्याच्या वेगाचा वापर करून पवनचक्क्यांच्या साहाय्याने पवनऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेचे विदयुत ऊर्जेत रूपांतर केले जाते.
----------------------------------------------
(९) सौरऊर्जा : 
---- सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाश व उष्णता यांपासून सौरऊर्जा निर्माण केली जाते.
-----------------------------------------------
(१०) सागरी ऊर्जा : 
---- सागरी लाटा, भरती-ओहोटी या सागरजलाच्या हालचालीतून सागरी ऊर्जा तयार केली जाते.
============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Friday, 2 September 2022

लहानात लहान / मोठ्यात मोठी संख्या प्रश्नावली


(१) एक अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
---- १

(२) दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
---- १०

(३) तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
---- १००

(४) चार अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
---- १०००

(५) पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
----  १०,०००

(६) एक अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
---- ९

(७) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
---- ९९

(८) तीन अंकी मोठ्यात ‌मोठी संख्या कोणती ?
----  ९९९

(९) चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
----  ९९९९

(१०) पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
----   ९९,९९९
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -  रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

Thursday, 1 September 2022

बेरजेची कहाणी ( तोंडी बेरीज सराव )


बेरजेची उदाहरणे वाचा व लिहा.
१००  +  १०० = २००
१०० +  २०० = ३००
२००  +  १०० = ३००
१००  +  ३०० = ४००
२००  +  २०० = ४००
३००  +  १०० = ४००
१००  +  ४०० = ५००
२००  +  ३०० = ५००
३००  +  २०० = ५००
४००  +  १०० = ५००
१००  +  ५००  = ६००
२००  +  ४०० = ६००
३००  +  ३०० = ६००
४००  +  २०० = ६००
५००  +  १०० = ६००
१००  +  ६०० = ७००
२००  +  ५०० = ७००
३००  +  ४०० = ७००
४००  +  ३०० = ७००
५००  +  २०० = ७००
६००  +  १०० = ७००
१००  +  ७०० = ८००
२००  +  ६०० = ८००
३००  +  ५०० = ८००
४००  +  ४०० = ८००
५००  +  ३०० = ८००
६००  +  २०० = ८००
७००  +  १०० = ८००
१००  +  ८०० = ९००
२००  +  ७०० = ९००
३००  +  ६०० = ९००
४००  +  ५०० = ९००
५००  +  ४०० = ९००
६००  +  ३०० = ९००
७००  +  २०० = ९००
८००  +  १०० = ९००
९००  +  १०० = १०००
८००  +  २०० = १०००
७००  +  ३०० = १०००
६००  +  ४०० = १०००
५००  +  ५०० = १०००
=========================
 लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा , 
केंद्र  - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
 '