➖➖➖➖➖➖Ⓜ🅰🅿➖➖➖➖➖➖
🔹भाषिक खेळ🔹
🔼आम्ही एकमेकांचे घनिष्ठ मित्र 🔼
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
■ उद्देश :- शब्दातील परस्परसंबंध जाणून
त्यांना क्रमाने लावणे.
■ सूचना :- हा खेळ दोन गटांत किंवा दोन
दोन
(१) झाड - कळी - फूल - फळ.
(२) फूल - मधमाशी - पोळे - मध.
(३) बीज - अंकुर - रोप - झाड.
(४) कापूस - सूत - कापड - वस्त्र.
(५) बांबू - लगदा - कारखाना - कागद.
(६) दूध - दही - लोणी - तूप.
(७) झाड - चिक - रबर - चेंडू.
(८) सुरवंट - कोश - रेशीम - कापड.
(९) समुद्र - वाफ - ढग - पाऊस
(१०) भुईमूग - शेंगदाणे - घाणा - तेल.
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि. धुळे
📞 ९४२२७३६७७५
➖➖➖➖➖➖Ⓜ🅰🅿➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment