माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 21 October 2018

महाराष्ट्र - भौगोलिक सामान्यज्ञान


● प्रत्येकी दोन - दोन नावे सांगा.

(१) महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे --

-- तोरणमाळ,   महाबळेश्वर

(२)महाराष्ट्रातील जास्त पर्जन्यमानाची ठिकाणे --

-- आंबोली, माथेरान

(३) महाराष्ट्रातील पश्चिमवाहिनी नद्या --

-- तापी,   नर्मदा

(४ ) महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी नद्या --

--   गोदावरी,  कृष्णा

(५) महाराष्ट्रातील दक्षिणवाहिनी नद्या --

---   इंद्रावती,  वैनगंगा

(६) महाराष्ट्रातील घाट --

--   थळघाट,  अंबोली.

(७) महाराष्ट्रातील शिखर --

--   कळसूबाई,  महाबळेश्वर.

(८) महाराष्ट्रातील आदिवासी जमाती --

--   कोकणी,  गोंड

(९) महाराष्ट्रातील मुख्य सण --

--   होळी,  दिवाळी

(१०) महाराष्ट्रातील प्रमुख धरणे --

--  जायकवाडी,   भंडारदरा.

(११) महाराष्ट्रातील मिठागरांची ठिकाणे --

---  वसई,   भाईंदर

(१२)महाराष्ट्रातील वनात आढळणारे प्राणी --

---  वाघ,  हरिण

(१३) महाराष्ट्रातील पक्षी --

---   मोर,  घुबड.

(१४) महाराष्ट्रातील काटेरी वनस्पती --

---   बाभूळ,  बोर.

(१५) महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने --

---  संजय गांधी,  ताडोबा

(१६) महाराष्ट्रातील वन्य प्राणी अभयारण्य --

---  तानसा, रेहेकुरी.

(१७) महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य --

---  कर्नाळा,  नांदूर मधमेश्वर.

(१८) महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्र --

---  कोयना,   खोपोली.

(१९)महाराष्ट्रातील औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रे -

--- एकलहरे,  परळी.

(२०) महाराष्ट्रातील धान्ये पिके --

---  ज्वारी, तांदूळ

(२१) महाराष्ट्रातील मसाल्याची पिके --

---  लसूण,  हळद

=============================

संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
                पिंपळनेर  - साक्री, जि. धुळे
                ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment