माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Friday 29 November 2019

शोधा पाहू माझा जोडीदार ! (सामान्यज्ञान )


(१) चिनी माती  =  बरण्या, मुखवटे बनविणे.

(२) शाडू माती  =  पुतळे,  मूर्ती बनविणे.

(३) टेराकोटा माती =  कुंड्या बनविणे.

(४) मुलतानी माती =  सौंदर्य प्रसाधने बनविणे.

(५) सूर्यफूल  =  तेलबिया

(६) मेथी  =  पालेभाजी

(७) अडुळसा   = औषधी वनस्पती.

(८) अंबाडी  = धागे देणारी वनस्पती

(९) उंट   = प्रवासी वाहतूक.

(१०) मुळा  = जमिनीत येणारी भाजी.

(११) इडली  = आंबलेला पदार्थ.

(१२) कंगवा  = केस विंचरणे.

(१३) दंतमंजन  = दात घासणे

(१४) नेलकटर  = नखे कापणे.

(१५) लोकर  = मऊ पदार्थ.

(१६) लोखंड  = कठीण पदार्थ.

(१७) पाणी  = द्रवपदार्थ.

(१८) दगड  =  स्थायू पदार्थ.

(१९) स्वयंपाकाचा गॅस = वायू पदार्थ.

(२०) पेट्रोल  = खनिज तेल.

(२१) दगडी कोळसा = खनिज

(२२) जनावरांचे शेण  = नैसर्गिक खत.

(२३) सुपरफाॅस्फेट/ युरिया = कृत्रिम खत.

(२४) ब्लीचिंग पावडर = पाण्याचे निर्जंतुकीरण.

(२५) लसीकरण = रोगप्रतिबंधक उपाय.
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
             पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
              ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment