माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 6 July 2021

विषय :- मराठी (भाषा) उपक्रम -- शब्द खजिना शोध( ड, ढ, त, थ, द अक्षर शब्द )


● दिलेल्या अक्षराने सुरू होणारे शब्द लिहा.

(११) ड
---- डफ डबा डर डाक डाग डाव डावा डाळ
डोळा डगमग डझन डफडी डबी डमरू डहाळी
डांबर डायरी डाळिंब डिंक डुबकी डोह डोळस
डौल
=================================

(१२) ढ
---- ढग ढळ ढकल ढगाळ ढाल ढाळ ढास ढंग ढबू
ढसाढसा ढासणे ढाळढार ढिला ढुंकणे ढेकर
ढोल ढेकूण ढेप ढेकळ ढोपर ढोंग ढोंगी ढोर ढकलणे ढकलाढकली
=================================

(१३) त
----- तट तण तर तप तगर तरस तडक तबक तरूण तलम तळण तवा तडा तबला तणाव तयार तनय तराजू तळघर तळी तळवा ताक ताज ताजी ताटली ताटी ताड ताडी ताण तार तारा तारीख ताल तास तितर तिसरा तीर तुरट तुरटी तुळस तूप तूर तोटा तोफ तोरण
=================================

(१४) थ
----- थड थर थवा थकवा थकित थंड थंडगार
थरकन थातुरमातुर थापी थारा थालीपीठ थंडा थडी थयथय थाप थरथर थळ थाट थापट थापी थारा थेट थेंब थैमान थैली थोर थोरला थोडाफार थोडक्यात थट्टा थुंकी

=================================

(१५) द
----- दगड दर दरड दल दशक दळ दळण दम दमट दमणे दमा दक्षिण दाखला दाट दाटी दाढी
दवा दाता दादा दान दानव दावा दिन दिवस दिवा
दिवाळी दिशा दीड दीन दीर दुकान दुःख दुप्पट
दुर्ग दुसरा दूध दूर देणगी देव दैना दैव दोर
दोरा दोरी दोष दोषी दौत द्रव द्राक्ष दखल दचक दडस दणकट दरगा दरवाजा दरी दणका दंग दंत दंगा दंड दरबार दरारा दप्तर दडपण दबा दरोडा दर्जा दर्या दर्शक दर्शन दलदल
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र - रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment