माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 27 May 2023

माझी फडकी


माझी फडकी , माझी फडकी
माझ्या मनात माझी फडकी
माझ्या ध्यानात माझी फडकी
माझ्या हृयात माझी फडकी 
माझा क्षण - क्षण माझी फडकी
तिला न पाहणं मला जमत नाही
माझ्या रोमा - रोमात माझी फडकी
तिला सोडून कुठे न जाई
माझे जीवन माझी फडकी
तिच्या जवळून मला जावत नाही 
माझा श्वास माझी फडकी
माझी नजर माझी फडकी
तिला सोडून मला राहवत नाही
तिच्याविना माझा श्वास अधुरा
माझी फडकी माझी जीवनसाथी
माझ्या फडकीत युगायुगाची नाती
माझी फडकी माझ्या जीवनाचा प्रकाश
माझी फडकी नाही तर मी पण नाही
माझ्या फडकीला मी हृदयात घेऊन राहीन ....

लेखक / कवी :- शंकर सिताराम चौरे
काकरपाडा ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment