माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 10 August 2023

जगातील सर्वांत लांब / उंच / मोठे ( सामान्यज्ञान )


(१) जगातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर -- नाईल ( आफ्रिका )

(२) जगातील सर्वांत उंच पर्वत कोणते ?
उत्तर -- हिमालय

(३) जगातील सर्वांत उंच प्राणी कोणता ?
उत्तर -- जिराफ (आफ्रिका ) 

(४) जगातील सर्वांत उंच इमारत कोणती ?
उत्तर -- बुर्ज खलिफा, दुबई ( सौदी अरेबिया )

(५) जगातील सर्वांत उंच धबधबा कोणता ?
उत्तर -- एन्जल धबधबा ;  ९७९ मीटर उंच 

(६) जगातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर -- माउंट एव्हरेस्ट

(७)  जगातील सर्वांत लांब प्लॅटफॉर्म कोणते ?
उत्तर -- गोरखपूर ( उत्तरप्रदेश, भारत)

(८) जगातील सर्वांत मोठे शहर कोणते ?
उत्तर -- शांघाय ( चीन )

(९) जगातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
उत्तर -- सहारा वाळवंट ( आफ्रिका )

(१०) जगातील सर्वांत मोठी बॅंक कोणती ?
उत्तर -- वर्ल्ड बँक ( वाॅशिंग्टन )

(११) जगातील सर्वांत लांब भिंत कोणती ?
उत्तर -- चीनची भिंत

(१२) जगातील सर्वांत मोठी हिमनदी कोणती ?
उत्तर -- सियाचीन ( लडाख, काश्मीर )
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment