माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 10 April 2024

व्यावहारिक परिमाणे (गणितातील काही महत्वाची एकके)


✓ १ मिनिट = ६० सेकंद 
✓ १  तास = ६० मिनिटे 
✓  २४ तास  = १ दिवस 
✓ पाव तास =१५ मिनिटे 
✓ अर्धा तास =३० मिनिटे 
✓ पाऊण तास= ४५ मिनिटे 
✓ ७ दिवस = १ आठवडा
✓ ३० दिवस = १ महिना
✓ ३६५ दिवस =१ वर्ष 
✓ १० वर्ष = १ दशक 
✓ अर्धवर्ष = ६ महिने 
✓ पाव वर्ष = ३ महिने 
✓ १ वाजून ३० मिनिटे = दीड वा.
✓ २ वाजून ३० मिनिटे = अडीच वा. 
✓ एकशे =१००
✓ अर्धाशे =५०
✓ पावशे =२५
✓ पाऊणशे =७५
✓  सव्वाशे =१२५ 
✓ दीडशे = १५०
✓ अडीचशे =२५०
✓ साडेतीनशे = ३५०
✓ १ डझन = १२ वस्तू 
✓ अर्धा डझन = ६ वस्तू  
✓ पाव डझन = ३ वस्तू
✓ पाऊण डझन =९ वस्तू 
✓ २४ कागद = १ दस्ता
✓ २० दस्ते=१ रीम
✓ ४८० कागद = १ रीम
✓ १ एकर= ४००० चौ. मी. 
✓ १ मीटर= १०० सेमी 
✓ अर्धा मीटर= ५० सेमी 
✓ पाव मीटर = २५ सेमी 
✓  पाऊण मीटर = ७५ सेमी 
✓ १ लीटर = १००० मिली
✓ अर्धा लीटर= ५०० मिली
✓ पाव लीटर = २५० मिली
✓ पाऊण लीटर = ७५० मिली
✓ १ किलोग्रॅम = १००० ग्रॅम
✓ अर्धा किलोग्रॅम = ५०० ग्रॅम 
✓ पाव किलोग्रॅम = २५० ग्रॅम
✓ पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रॅम
✓ १ किलोमीटर = १००० मी
✓ अर्धा  किमी  = ५०० मीटर 
✓ पाव  किमी = २५० मीटर
✓ पाऊण किमी = ७५० मीटर 
✓ १ हजार = १०००
✓ अर्धा हजार = ५००
✓ पाव हजार =२५०
✓ पाऊण हजार  = ७५०
✓ १२ इंच =१ फूट  
✓ १ क्विंटल =१०० किलोग्रॅम 
✓ अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम 
✓ पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम 
✓ पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम 
✓ १ टन= १० क्विंटल 
✓ १  टन= १००० किलोग्रॅम
=====================
लेखन :- शंकर चौरे सर
पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे
9422736775 / 7721941496

No comments:

Post a Comment