माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Friday 26 July 2019

दोन -- दोन नावे सांगा (सामान्यज्ञान  )

(१) दोन नद्यांची नावे सांगा  ?
---   गोदावरी,  तापी

(२) दोन पर्वतांची नावे सांगा  ?
---  हिमालय, सातपुडा

(३) दोन देशांची नावे सांगा  ?
---  भारत,  अमेरिका

(४) दोन राज्यांची नावे सांगा  ?
---  महाराष्ट्र,  गुजरात

(५) दोन जिल्ह्यांची नावे  सांगा  ?
---   नाशिक,   धुळे

(६) दोन थोर व्यक्तींची नावे सांगा  ?
---  महात्मा ज्योतिबा फुले, पंडित नेहरू

(७) दोन थोर समाजसुधारकांची नावे सांगा  ?
--- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर,  बाबा आमटे

(८) दोन सुप्रसिध्द धावपटूंची नावे सांगा  ?
---  कविता राऊत,  हिमा दास

(९) दोन सुप्रसिद्ध  गायिकांची नावे सांगा  ?
---  लता मंगेशकर,   श्रेया घोषाल.

(१०) दोन शास्त्रज्ञांची नावे सांगा  ?
- डाॅ. जयंत नारळीकर,  डाॅ अब्दुल कलाम

(११) दोन प्रसिद्ध क्रिकेटपटूंची नावे सांगा  ?
---     सचिन तेंडुलकर,  विराट कोहली

(१२) दोन प्रसारमाध्यमांची नावे सांगा  ?
---   दूरचित्रवाणी ( टीव्ही ),  रेडिओ

(१३) दोन मैदानी खेळांची नावे सांगा  ?
---    कबड्डी,  क्रिकेट

(१४)  दोन भाषांची नावे सांगा  ?
---   मराठी,  हिंदी

(१५) दोन नृत्यांचे प्रकार सांगा  ?
---    गरबा,  भांगडा

(१६) दोन बँकांची नावे सांगा  ?
---   भारतीय स्टेट बँक,  युनियन बँक

(१७) दोन अंतराळवीरांची नावे सांगा  ?
---   निल आर्मस्ट्राँग, सुनिता विल्यम
===========================

संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                 पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे
                  ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment