माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 19 March 2020

सामान्यज्ञान ( प्रश्नावली )

(१) मराठी वर्षाचा शेवट कोणत्या महिन्याने होतो.
उत्तर -- फाल्गुन


(२) नकाशात वरची दिशा कोणती असते ?
उत्तर -- उत्तर


(३) ९००० मिलिलीटर = किती लीटर ?
उत्तर -- ९ लीटर


(४) एका आठवड्याचे तास किती ?
उत्तर -- १६८ तास


(५) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
उत्तर -- ९९


(६) १ ते १०० या संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक कोणता ?
उत्तर -- ० ( शून्य)


(७) दोन अंकी संख्या एकूण किती ?
उत्तर -- ९०


(८) १ ते १०० पर्यंतच्या संख्यांची एकूण बेरीज किती ?
उत्तर -- ५०५०


(९) नकाशात खालची दिशा कोणती असते ?
उत्तर -- दक्षिण


(१०) मराठी वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्याने होतो ?
उत्तर -- चैत्र


(११) पाऊण तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर -- ४५ मिनिटे


(१२) भारतीय सौर वर्षाचा दुसरा महिना कोणता ?
उत्तर -- वैशाख


(१३)ग्रेगरियन (इंग्रजी) वर्षाचा पाचवा महिना कोणता ?
उत्तर -- मे
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा शिक्षक)
पिंपळनेर ता. साक्री, जि धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment