माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 2 April 2022

दिवस, आठवडा, महिने व वर्ष (सामान्यज्ञान )



(१) दिवस : 
--- सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंतचा जो काळ
 त्याला दिवस म्हणतात.

(२) रात्र : 
---- सूर्य मावळल्यापासून तो पुन्हा उगवेपर्यंतचा जो 
काळ त्याला रात्र म्हणतात.

(३) पूर्ण दिवस : 
----  सूर्य उगवून मावळतो आणि पुन्हा उगवतो या 
संपूर्ण काळाला पूर्ण दिवस समजतात. दिवस आणि रात्र 
मिळून २४ तासांचा पूर्ण दिवस होतो.

(४) आठवडा : 
---- सात दिवसांचा (वारांचा) आठवडा होतो. 
आठवड्यातील वार : रविवार, सोमवार, मंगळवार,
 बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार.
=============================
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
   केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
   ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment