माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 23 April 2022

जागतिक सामान्यज्ञान ( प्रश्नावली )



(१) जगातील सर्वांत उंच पर्वत कोणते ?
उत्तर -- हिमालय

(२) जगातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
उत्तर -- माउंट एव्हरेस्ट

(३) जगातील सर्वांत उंच प्राणी कोणता ?
उत्तर -- जिराफ

(४) जगातील सर्वांत लांब नदी कोणती ?
उत्तर -- नाईल (आफ्रिका ) ६६७० किमी

(५) जगातील सर्वांत लांब भिंत कोणती ?
उत्तर -- चीनची भिंत

(६) जगातील सर्वांत मोठी नदी कोणती ?
उत्तर -- अमेझाॅन

(७) जगातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
उत्तर -- सहारा ( आफ्रिका )

(८) जगातील सर्वांत मोठा पक्षी कोणता ?
उत्तर -- शहामृग

(९) जगातील सर्वांत मोठा देश कोणता ?
उत्तर -- रशिया

(१०) जगातील सर्वांत मोठा (वजनदार) प्राणी कोणता ?
उत्तर -- निळा देवमासा

(११) जगातील सर्वांत मोठा प्राणी (जमिनीवरील) कोणता ?
उत्तर --- हत्ती

(१२) जगातील सर्वांत लांब प्लॅटफॉर्म कोणते ?
उत्तर -- गोरखपूर (भारत, उत्तरप्रदेश )
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment