माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 19 June 2022

सामान्यज्ञान प्रश्नावली



(१) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- सिंह

(२) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ‌?
उत्तर -- गुलाब

(३) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- गरूड

(४) भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता ?
उत्तर -- तिरंगा

(५) भारताचे राष्ट्रगीत कोणते ?
उत्तर -- जनगणमन

(६) फळांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- आंबा

(७) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर -- कमळ

(८) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर -- मोर

(९) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर -- वाघ

(१०) तेलबियांचा राजा कोणाला म्हणतात ?
उत्तर -- शेंगदाणा

(११) गायीच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- वासरू

(१२) सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- छावा
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र -  रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment