माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 13 July 2022

ध्वनिदर्शक शब्द (भाषिक सामान्यज्ञान )


🔲🔲🔲🌈🙏🙏🙏🌈🔲🔲
*Ⓜ️🅰️🅿️ परिवारातील सर्व मि,त्रांना नमस्कार,*
    *आपण map परिवारात बरेच वर्षे सोबत ज्ञानदानाचं कार्य केलं . मला map परिवारामध्ये सोबत घेऊन प्रेम व सन्मान दिलं तसेच Ⓜ️🅰️🅿️ परिवारामध्ये मैत्रिचं नातं तयार झालं.*
    *Ⓜ️🅰️🅿️  परिवारामुळे व माझ्या कामाच्या सातत्यामुळे महाराष्ट्रात माझी ओळख निर्माण झाली.*
     *मला सर्व मित्रांनी सन्मान* *दिल्यामुळे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.*
  *माझ्या वैयक्तिक कारणात्व मी map समूहातून निरोप घेत आहे.*
    *🙏धन्यवाद🙏*
      *शंकर चौरे सर (धुळे )*
       9422736775
🔲🔲🔲🌈🙏🙏🙏🌈🔲🔲🔲ढगांचा ---- गडगडाट
घंटांचा ---- घणघणाट
विजांचा ---- कडकडाट
तलवारीचा ---- खणखणाट
पक्ष्यांचा‌  ----किलबिलाट
बांगड्यांचा ---- किणकिणाट
पाण्याचा ----  खळखळाट
तारकांचा ---- चमचमाट
पंखांचा ----- फडफडाट
डासांचा ---- भुणभुणाट
नाण्यांचा ----- छनछनाट
पानांचा ----- सळसळाट
चिमण्यांची ----- चिवचिवाट
बेडकांचा ----- डराॅव डराॅव
मांजरीचे ---- म्यॅव म्यॅव
कोकिळेचे  ---- कुहूकुहू
========================
संंकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment