माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 30 October 2022

महाराष्ट्र राज्य -- सामान्यज्ञान


(1) धुळे जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
उत्तर -- 4 ( चार)

(2) नंदुरबार जिल्ह्यस ......  म्हणून ओळखतात ?
उत्तर -- आदिवासी जिल्हा 

(3) ...... रोजी नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली ?
उत्तर --- 1 जुलै 1998

(4) धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर -- पांझरा 

(5) जळगाव जिल्ह्यातील कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
उत्तर --  केळी 

(6) नाशिक जिल्ह्यातील कोणते फळ प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- द्राक्षे

(7) महाराष्ट्रात दर बारा वर्षींनी कुंभमेळा कोठे भरतो ?
उत्तर -- नाशिक 

(8) चादरीसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता ?
उत्तर -- सोलापूर 

(9) मुल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नाशिक 

(10) गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर --- त्र्यंबकेश्वर 

(11) जायकवाडी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
औरंगाबाद

(12) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर -- मुंबई 
=============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

No comments:

Post a Comment