ऊन × सावली
कडू × गोड
उष्ण × थंड
खरे × खोटे
दूर × जवळ
मित्र × शत्रू
वर × खाली
सरळ × वाकडे
स्वस्त × महाग
हसणे × रडणे
लांब × आखूड
इकडे × तिकडे
रोख × उधार
हार × जीत
नफा × तोटा
धीट × भित्रा
नवा × जुना
मालक × नोकर
सजीव × निर्जीव
होकार × नकार
हजर × गैरहजर
आवड × नावड
पास × नापास
विजय × पराजय
हुशार × मठ्ठ
समोर × मागे
मान × अपमान
दिवस × रात्र
चूक × बरोबर
आनंद × दु:ख
काळा × पांढरा
ओला × कोरडा
कडक × नरम
श्रीमंत × गरीब
सकाळ × संध्याकाळ
कोवळा × निबर
उंच × ठेंगणा
जन्म × मृत्यू
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र -- रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment