माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Sunday 17 March 2019

चला आपण इंग्रजी शिकूया

डोके म्हणजे हेड  ( head )
लाल म्हणजे रेड  ( red )
देव म्हणजे गाॅड  ( god )
बिछाना म्हणजे बेड  ( bed )
चांगला म्हणजे गुड  ( good )
अन्न म्हणजे फूड  ( food  )
बी म्हणजे सीड   ( seed )

अंडे म्हणजे एग  ( egg  )
अंजीर म्हणजे फिग  ( fig )
डुक्कर म्हणजे पिग  ( pig )
घोंगडी म्हणजे रग  (rug )
ढेकूण म्हणजे बग ( bug )
जीभ म्हणजे टंग  ( tongue )
लांब म्हणजे लाँग  ( long )

पुरूष म्हणजे मेल ( male )
नख म्हणजे नेल  ( nail  )
घंटा म्हणजे बेल  ( bell )
गोष्ट म्हणजे टेल  ( tale )
विक्री म्हणजे सेल  ( sell )
विहीर म्हणजे वेल  ( Well )
तुरूंग म्हणजे जेल  ( jail )
आजारी म्हणजे इल ( ill  )
लहान म्हणजे स्माॅल  ( small )
सत्य म्हणजे रिअल  ( real )
घुबड म्हणजे आऊल  ( owl )
उंट म्हणजे कॅमल ( camel )
छिद्र म्हणजे होल  ( hole  )
थंड म्हणजे कुल  ( cool )

आत  म्हणजे इन ( in  )
डबा म्हणजे टिन  (  tin  )
धान्य म्हणजे ग्रेन  ( grain )
बगळा म्हणजे क्रेन  ( crane )
आगगाडी म्हणजे ट्रेन  ( train  )
पाऊस म्हणजे रेन  ( rain )
गुहा म्हणजे डेन  ( den )
पुत्र म्हणजे सन  ( son )
मेंदू  म्हणजे ब्रेन  ( brain )

उष्णता म्हणजे हीट  ( heat  )
गहू म्हणजे व्हिट  ( wheat )
मूळ म्हणजे रूट  ( root )
होडी म्हणजे बोट  ( boat )
बकरी म्हणजे गोट  ( goat )
ससा म्हणजे रॅबीट  ( rabbit )
गाजर म्हणजे कॅरट  ( carrot )
उंदीर म्हणजे रॅट  ( rat )
वजन म्हणजे वेट  ( weight  )
उजवा म्हणजे राईट  ( right )
पोपट म्हणजे पॅरट  ( parrot )
डावा म्हणजे लेफ्ट  ( left )
बाहेर म्हणजे आऊट  ( out  )
फाटक म्हणजे गेट  ( gate  )
अत्तर म्हणजे सेंट  (scent )
ओला म्हणजे वेट  ( wet  )
खजूर म्हणजे डेट  ( date )
मीठ म्हणजे साॅल्ट  ( salt )
पट्टा म्हणजे बेल्ट  ( belt )
छाती म्हणजे  चेस्ट  (  chest )
घरटे म्हणजे नेस्ट  (nest )
विश्रांती म्हणजे रेस्ट  ( rest )
चव म्हणजे टेस्ट  ( taste )

आरसा म्हणजे मिरर  ( mirror  )
चूक म्हणजे एरर  ( error )
कडू  म्हणजे बिटर  ( bitter )
आले म्हणजे जिंजर  ( ginger )
पाणी म्हणजे वाॅटर  ( water )
नदी म्हणजे रिव्हर  ( river )
बोट म्हणजे फिंगर  (  finger )
वर्ष म्हणजे इयर  ( year )
आग म्हणजे फायर  ( fire )
जवळ म्हणजे नियर  ( near )
काळजी म्हणजे केअर  ( care )
वाघ म्हणजे टाइगर  ( tiger )
अस्वल म्हणजे बेअर  ( bear )
हरण म्हणजे डिअर  ( deer )
भीती म्हणजे फियर  ( fear )
गायक म्हणजे सिंगर  (  singer )
शिक्षक म्हणजे टिचर  ( teacher )
विदुषक म्हणजे जोकर ( joker )

लेखक  :-  शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
                पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे
                📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment