माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Friday 16 April 2021

भौगोलिक सामान्यज्ञान


● योग्य नावे सांगा.

(१) भारतीय सौर वर्षाचे महिने -- बारा

(२) ग्रेगरियन वर्षाचे महिने -- बारा

(३) मुख्य दिशा -- चार

(४) उपदिशा --- चार

(५) सूर्योदयाची दिशा --- पूर्व

(६) सूर्यास्ताची दिशा -- पश्चिम

(७) उत्तर दिशेसमोरील दिशा -- दक्षिण

(८) दक्षिण दिशेसमोरील दिशा -- उत्तर

(९) पूर्व दिशेसमोरील दिशा --- पश्चिम

(१०) पश्चिम दिशेसमोरील दिशा --- पूर्व

(११) पूर्व व उत्तर यांमधील दिशा -- ईशान्य

(१२) पूर्व व दक्षिण यांमधील दिशा -- आग्नेय

(१३) दक्षिण व पश्चिम यांमधील दिशा -- नैर्ॠत्य

(१४) पश्चिम व उत्तर यांमधील दिशा -- वायव्य
===============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment