ब्लॉग भेटी.
Friday, 21 May 2021
महाराष्ट्र सामान्यज्ञान प्रश्नावली
(1) गूळ संशोधन केंद्र कोठे आहे ?उत्तर -- कोल्हापूर
(2) ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर -- पाडेगाव ( सातारा )
(3) भात संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर -- कर्जत ( रायगड )
(4) तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर -- जळगाव
(5) कांदा संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर -- निफाड (नाशिक )
(6) ज्वारी संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर -- मोहोळ ( सातारा )
(7) नारळ संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर -- भाट्ये ( रत्नागिरी )
(8) संत्री संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर -- नागपूर
(9) मोसंबी संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर -- श्रीरामपूर
(10) सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर -- श्रीवर्धन ( रायगड )
(11) डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर --. पुणे
(12) केळी संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर -'- जळगाव
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प..प्रा. शाळा जामनेपाडा. केंद्र रोहोड
ता. साक्री जि
...9422736775
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment