माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Friday 28 May 2021

भूगोल सामान्यज्ञान प्रश्नावली

 
( 1) सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
उत्तर -- बुध

(2) सूर्यामालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
उत्तर -- शुक्र

(3) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
उत्तर -- शुक्र

(4) लालसर तांबूस रंगाचा ग्रह कोणता ?
उत्तर -- मंगळ

(5) कोणत्या ग्रहाला पहाटेचा तारा असेही म्हणतात ?
उत्तर -- शुक्र

(6) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
उत्तर -- गुरू

(7) कडीवाला ग्रह कोणता ?
उत्तर -- शनि

(8) पृथ्वीवर किती टक्के भूभाग आहे ?
उत्तर -- 29 %

(9) पृथ्वीवर किती टक्के पाण्याचा भाग आहे ?
उत्तर -- 71 %

(10) जलग्रह असे कोणत्या ग्रहाला म्हणतात ?
उत्तर -- पृथ्वी

(11) आपण कोणत्या ग्रहावर राहतो ?
उत्तर -- पृथ्वी

(12) पृथ्वीचा उपग्रह कोणता ?
उत्तर -- चंद्र
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री , जि धुळे
9422736775

No comments:

Post a Comment