माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 16 March 2022

बाल - सामान्यज्ञान



(१) कावळा कोणत्या रंगाचा असतो ?
उत्तर  -- काळा

(२)  साखरेची चव कशी असते ?
उत्तर -- गोड

(३)  मीठाची चव कशी असते ?
उत्तर -- खारट

(४) चिंचेची चव कशी असते ?
उत्तर -- आंबट

(५) आवळ्याची चव कशी असते ?
उत्तर -- तुरट

(६) कारल्याची चव कशी असते ?
उत्तर -- कडू

(७) गूळाची चव कशी असते ?
उत्तर -- गोड

(८) चेंडूचा आकार कसा असतो ?
उत्तर -- गोल

(९) घोड्याला किती पाय असतात ?
उत्तर -- चार

(१०) बगळ्याचा रंग कसा असतो ?
उत्तर -- पांढरा
==============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
ता‌‌. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment