माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Tuesday 29 March 2022

सामान्यज्ञान (वाचा व लिहा.)



साखर --- गोड असते.
कारले --- कडू असते.
मीठ --- खारट असते.
लिंबू --- आंबट असते.
आवळा --- तुरट असतो.
कैरी --- आंबट असते.
मिरची --- तिखट असते.
ऊस --- गोड लागतो.
हळद --- पिवळी असते.
चिंच -- आंबट असते
कावळा --- काळा असतो.
कैरी --- हिरवी असते.
कोळसा --- काळा असतो.
कंकू --- लाल असतो.
जांभूळ --- जांभळा असतो.
गाय --- दूध देते.
========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्रा. शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

1 comment: