माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 7 November 2022

सामान्यज्ञान प्रश्नावली ( थोर व्यक्तींची संबोधने )


(1) ' नेताजी '  असे कोणाला संबोधतात ?
उत्तर -- सुभाषचंद्र बोस 

(2) ' चाचा/ पंडित ' असे कोणाला संबोधतात ?
उत्तर -- जवाहरलाल नेहरू 

(3) ' लोहपुरुष / सरदार ' असे कोणाला संबोधतात ?
उत्तर -- वल्लभभाई पटेल

(4) ' राष्ट्रपिता / महात्मा ' असे कोणाला संबोधतात ?
उत्तर -- मोहनदास करमचंद गांधी

(5) ' पितामह ' असे कोणाला संबोधतात ?
उत्तर -- दादाभाई नौरोजी 

(6)  ' स्वातंत्र्यवीर ' असे कोणाला संबोधतात ?
उत्तर -- विनायक दामोदर सावरकर 

(7) ' मिसाईल मॅन ' या नावाने कोणाला ओळखले जाते ?
उत्तर -- डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम 

(8) ' भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ' कोणास म्हणतात ?
उत्तर -- डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

(9) वि. वा. शिरवाडकर यांचे टोपणनाव कोणते ?
उत्तर -- कुसुमाग्रज 

(10) ' लोकमान्य ' असे कोणाला संबोधतात ?
उत्तर -- बाळ गंगाधर टिळक
==============================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775

No comments:

Post a Comment