माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 30 March 2017

नाते संबंध सांगा

                        🚥उपक्रम 🚥
                         
          लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे

                    🔹 नाते संबंध सांगा 🔹

(१) बाबांचे बाबा तुमचे कोण ? -- आजोबा .

(२) बाबांची आई तुमची कोण ? -- आजी.

(३) बाबांची बायको तुमची कोण ?  - आई.

(४) बाबांचा मुलगा तुमचा कोण ? -- भाऊ .

(५) बाबांची मुलगी तुमची कोण?  - बहिण.

(६) बाबांचा भाऊ तुमचा कोण?  - काका.

(७)काकांची बायको तुमची कोण?  - काकी.

(८)काकाचा मुलगा तुमचा कोण? - चुलतभाऊ

(९)काकांची मुलगी तुमची कोण? - चुलतबहिण.

(१०) काकांची बहिण तुमची कोण? - आत्या.

(११) बाबांची बहिण तुमची कोण ? -- आत्या.

(१२)आत्याचा मुलगा तुमचा कोण? - आतेभाऊ.

(१३)आत्याची मुलगी तुमची कोण? -आतेबहिण.

(१४)आईचे बाबा तुमचे कोण ?-- आजोबा.

(१५) आईची आई तुमची कोण ?-- आजी.

(१६) आईचा मुलगा तुमचा कोण ? -- भाऊ.

(१७) आईची मुलगी तुमची कोण ?-- बहीण.

(१८) आईची बहिण तुमची कोण ?-- मावशी.

(१९) आईच्या बहिणीची मुलगी तुमची कोण ?
        --- मावसबहीण
(२०) मामाची बहीण तुमची कोण ?-- मावशी.

(२१) मावशीचा भाऊ तुमचा कोण? - मामा.

(२२) भावाचा मुलगा तुमचा कोण? - पुतण्या.

(२३) बहिणींचा मुलगा तुमचा कोण? - भाचा.

(२४)मावशीची आई तुमची कोण? -- आजी.

(२५) मावशीचे बाबा तुमचे कोण? -- आजोबा.

(२६)आईचे पती तुमचे कोण ? -- बाबा (वडील).

                    लेखन :- शंकर चौरे
                         पिंपळनेर 
                         ता.साक्री जि.धुळे.
                            📱९४२२७३६७७५

103 comments:

  1. मामे बहिणीच्या मुलाला काय म्हणतात

    ReplyDelete
    Replies
    1. मावसभाऊ

      Delete
    2. आत्याच्या मुलाची मुलगी कोण

      Delete
  2. आई,चा मामा चा मूलगा कोन

    ReplyDelete
  3. काकीची बहीण माझी कोण??

    ReplyDelete
  4. मामीच्या भवाचा मुलगा

    ReplyDelete
  5. Mazya baikocha bhau tyachi baiko Mazi kon

    ReplyDelete
  6. आतींच्या जावच्या भावाची मुलगी कोण

    ReplyDelete
  7. बायको चा भाऊ माझा कोण

    ReplyDelete
  8. आत्याच्या मुलीची मुलगी माझी कोण?

    ReplyDelete
  9. Mamicya chulat bhavacha mulga maja kon lagnat

    ReplyDelete
  10. Mamichya bhavachi mulgi la kay mhantat

    ReplyDelete
  11. आई ची आत्या माझी कोण

    ReplyDelete
  12. बायको चा मामा माझा कोण

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. मावशीच्या नवऱ्याचे काका माझे कोण ?

    ReplyDelete
  15. मामा च्या साल्या ची मुलगी माझी कोन??

    ReplyDelete
  16. Bahincha mulaga mala kay padate nate bahinila

    ReplyDelete
  17. Baikocha bahinicha navraya la kay mannat

    ReplyDelete
  18. आपल्या मावशी चा नवरा चा भाव माझा कोन

    ReplyDelete
  19. नणंदेचा मुलगा माझा कोण लागेल

    ReplyDelete
  20. मि मुलगी आहे माझ्या बहीनीची मुलगी माझी कोण?

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचा नातेसंबंध त्यांच्याशी मुलगी होते

      Delete
  21. आतेभाऊ याची बायको माझी कोण

    ReplyDelete
  22. वडीलांच्या आजीची- आई शी नाते

    ReplyDelete
  23. आईच्या मोठ्या बहिणीला काय म्हणतात

    ReplyDelete
  24. आईच्या आत्याचा मुलगा माझा कोण?

    ReplyDelete
  25. Baykochya kaka la mi kay mhanar

    ReplyDelete
  26. साल्याच्या बायकोची आई आपली कोण?

    ReplyDelete
  27. मामीच्या बहिणीच्या मुलीला मी काय म्हणणार

    ReplyDelete
  28. Majha mavshicha mulicha aatyacha mulga majha kon lagel

    ReplyDelete
  29. मुलीच्या आईची मावशि
    ही मुलाच्या वडिलांची मामी लागते
    मग त्या मुला मुलींचे नात काय

    ReplyDelete
  30. Putnyachi byko mazi kon lagnar

    ReplyDelete
  31. mama chi mulgi majhi kon lagti
    aani mi ticha kon lagto

    ReplyDelete
    Replies
    1. Mama chi mulgi mame bahin lagte ani aapan tiche aatebhau lagta

      Delete
  32. Majha kaka cha sathabhau child multi majhi kon

    ReplyDelete
  33. बायकोच्या भावाची बायको आपली कोण लागते ?

    ReplyDelete
  34. आपल्या बहिणीच्या नवऱ्याची बहीण आपली kon

    ReplyDelete
  35. आई च्या बापाच्या पोरीच्या बापाच्या पोराची पोरगी तुमची कोण

    ReplyDelete
  36. माझ्या वडिलांच्या मावस भावाची मुलगी mazi कोण

    ReplyDelete
  37. आईच्या बापाच्या पोरीच्या बापाच्या पोराची पोरगी तुमची कोण काय

    ReplyDelete
  38. मावशीच्या मुलीला काय म्हणतात

    ReplyDelete
  39. माझ्या नवऱ्याची मामी माझी कोन?

    ReplyDelete
  40. वडिलांच्या मावस भावाच्या पोराला काय म्हणतात

    ReplyDelete
  41. वहिनीच्या लेकीचा नवरा आपला कोण होतो नाते सांगा

    ReplyDelete
  42. _______आई च्या मावशीचा मुलगा माझा कोण ?

    ReplyDelete
  43. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  44. मेहुणीचा मुलगा कोण?

    ReplyDelete
  45. साल्या चा मुलगा माझा कोण?

    ReplyDelete
  46. मामाचा मुलगा भाच्चा कोन

    ReplyDelete
  47. माझ्या बहिणीच्या मुलाची बहीण माझी कोण?

    ReplyDelete
  48. माझ्या आत्याच्या दिराची बायको माझी कोण

    ReplyDelete
  49. जर A हा b च्या आत्याचा मुलगा आहे तर B ची मुलगी A ची कोण,?

    ReplyDelete
  50. मामाच्या मुलीचा नवरा आपला कोन

    ReplyDelete
    Replies
    1. हो हे सांगा की मामाच्या मुलीचा नवरा आपला कोण?

      Delete
  51. माझ्या आई च्या आत्याच्या मुलाचा मुलगा माझं कोण

    ReplyDelete
  52. आत्याचा मुलीचा नवऱ्याला काय म्हणतात

    ReplyDelete
  53. आत्याच्या मुलाची मुलगी कोण

    ReplyDelete
  54. वडिलांच्या आत्याच्या मुलांच्या बायका कोण लागणार
    1. मामी
    2. आत्त्या

    व्यवस्तित आणि सविस्तर फोड़ करून समजवावे..

    कळावे🙏🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  55. आईच्या आत्या ची मुलगी माझी कोण लागते ?
    कृपया सविस्तर समजवावे.

    ReplyDelete
  56. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  57. माझ्या मम्मी च्या आत्याची मुलगीं माझी कोण आहे नाथ काय आहे

    ReplyDelete
  58. This comment has been removed by the author.

    ReplyDelete