माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 30 March 2023

आदिवासी कोकणा / कोकणी / कुकणा भाषामं म्हणी


(१) एकज माळना मणी.
(२) काळा तठनी जामुन.
(३) कठबी जा पोळसला पाना तीनज.
(४) जव नेत्रा तव जत्रा.
(५)  मुंगी बनीनी पीठ खावाना.
(६) डोसीना गासूडीमं जीव.
(७) हसनी काय नी फसनी काय.
(८) नदीम फासा अनि घर आसा.
(९)  सगा दे दगा, नी इतर दे जागा.
(१०) वर वर मया अनि जीवनी झाया.
(११) गोड बोल्या अनि ढोपर सोल्या.
(१२) ढेकूण माराला, कु-हाडना  काय काम.
(१३) चार दिवस सासुसना , चार ओहूसना.
(१४) बाहास तश्या पोसा.
(१५) चोरन्या वाटा, चोरलाच माहित.
(१६) जश्या करशाल, तश्या भरशाल.
(१७) तण खा धन.
(१८) आगळासाला देव आखडावीज धरह.
(१९) पाच बोटा सारखा नही.
(२०) पिक तठ, ईकात नही.
(२१)सावठा खावाना नि मसानमं जावाना.
(२२) मनमं मांडा, पदरमं धोंडा.
(२३) धाकला मूय, मोठा घास.
(२४) हाडगा बसाला नी फाटी मुडाला. 
(२५) बीन वखदनी ढास गय. 
(२६) जुना डोळा नवा चाळा. 
(२७) आंधळा बहिरानी जोड.
(२८) सेयड्यानी धाव वडांग पूरती.
(२९) उन्ही चिठ्ठी, ग्या उठी.
(३०) बारा घरना पावना भूकाज.
(३१) माजेरना गू , माजेरज वानं .
(३२) जिवडा तव हावडा.
(३३) नाचता नी यत आंगन साकडा.
(३४) आंदळा दळ नी कुत्रा पीट खाह.
(३५) वडना पान पोळसला नी लावाना.
(३६) माजेरना गु सारवामं ना लिपामं.
(३७) अंग आड, तंग हिर.
(३८) हाडगानी शाप करी गाय मरत नी.
=========================
लिखणार :- शंकर सिताराम चौरे
काकरपाडा (गोटाळ आंबा) ता. साक्री जि ‌धुळे
९४२२७३६७७५  / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment