पिता आई म्हणजे मायेने भरलेली घागर.
पिता आई म्हणजे भोये परिवाची माता,
पिता आई म्हणजे संस्काराची गाथा.
पिता आई म्हणजे भोये परिवाचे भूषण,
पिता आई म्हणजे भोये परिवाची शान
पिता आई म्हणजे दया क्षमा,
पिता आई म्हणजे विश्वासाची तमा.
पिता आई म्हणजे परिवाराचा आदर्शाचा झरा,
पिता आई भोये परिवाराचा तारा
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा आधार,
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा साथीदार.
पिता आई म्हणजे आदर्शाचे स्वरुप,
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा हुरुप,
पिता आई म्हणजे भोये परिवाराची करूणा
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा दागिना
पिता आई म्हणजे भोये परिवाराची सावली,
पिता आई म्हणजे भोये परिवाराची माऊली,
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा शिल्पकार
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा हुंकार,
पिता आई म्हणजे भोये परिवाराची माय
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा हृदय
पिता आई म्हणजे भोये परिवाराची एकता
पिता आई म्हणजे भोये परिवाराची ममता
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा अभिमान
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा सन्मान
पिता आई म्हणजे भोये परिवाराची शक्ती
पिता आई म्हणजे भोये परिवाराची भक्ती
पिता आई म्हणजे भोये परिवाराची धडपड
पिता आई म्हणजे भोये परिवाराचा आधारवड
=======================
कै. पिता आईंना भावपूर्ण आदरांजली.
=======================
लेखन :- शंकर चौरे सर (पिंपळनेर )
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६
No comments:
Post a Comment