माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 6 November 2025

विशेष -- सामान्यज्ञान माहिती (-- शंकर चौरे सर )

(१) भारताचा राष्ट्रीय ध्वज -- तिरंगा

(२) भारताचे राष्ट्रीय फूल -- कमळ

(३) भारताचा राष्ट्रीय पक्षी -- मोर

(४)भारताचा राष्ट्रीय प्राणी -- वाघ

(५) भारताचे राष्ट्रीय फळ -- आंबा 

(६) भारताचे राष्ट्रीय वृक्ष -- वड 

(७) भारताचा राष्ट्रीय खेळ - हाॅकी

(८) भारताचे राष्ट्रगीत -- जनगणमन

(९) भारताचे राष्ट्रीय गीत -- वंदे मातरम्

(१०) भारताची राष्ट्रीय नदी -- गंगा 

(११) भारताचे राष्ट्रीय स्मारक -- ताजमहल

(१२) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी - डॉल्फिन मासा 

(१३)भारताची राष्ट्रभाषा  -- हिंदी

(१४) भारताचे राष्ट्रपिता --- महात्मा गांधी 
----------------------------------------
(१५) फुलांचा राजा -- गुलाब

(१६) फळांचा राजा -- आंबा

(१७) प्राण्यांचा राजा -- सिंह

(१८) पक्ष्यांचा राजा -- गरूड

(१९) ऋतूंचा राजा -- वसंत

(२०) तेलबियांचा राजा -- शेंगदाणा
---------------------------------------------
(२१) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे - ३६

(२२) महाराष्ट्र राज्याची राजधानी - मुंबई

(२३) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष - आंबा

(२४) महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी-- शेकरू

(२५) महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी -- हरियाल

(२६) महाराष्ट्र राज्य फुलपाखरू -- ब्लू मारमाॅन 

(२७) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर- कळसूबाई

(२८) महाराष्ट्र दिन  -- १ मे

(२९) महाराष्ट्र राज्याची निर्मिती ‌-- १ मे १९६०

(३०) महाराष्ट्राचे लोकनृत्य --- लावणी 

(३१) महाराष्ट्र गीत -- गर्जा महाराष्ट्र माझा 

(३२) महाराष्ट्र केशरी पुरस्कार -- कुस्ती खेळ 

(३३) महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय -- मुंबई 

(३४) महाराष्ट्र पोलीस अॅकडमी -- नाशिक 

(३५) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी -- पुणे 

(३६) महाराष्ट्राची पर्यटन राजधानी -- छ. संभाजी नगर 

(३७) महाराष्ट्राचे विद्येचे माहेरघर -- पुणे 

(३८) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा -- छ. संभाजी नगर 

(३९) महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा -- कोल्हापूर 

(४०) महाराष्ट्र क्षेत्रफळाने मोठा जिल्हा - अहिल्यानगर

(४१) महाराष्ट्र क्षेत्रफळाने लहान जिल्हा - मुंबई शहर

(४२) महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी -- मुंबई 

(४३) महाराष्ट्रातील पहिली महानगर पालिका -- मुंबई 

(४४) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी -- गोदावरी 

(४५) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण -- गंगापूर (नाशिक)
-----------------------------------------------
(४६)भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार - भारतरत्न 

(४७) भारताचा स्वातंत्र्यदिन  -- १५ ऑगस्ट

(४८) भारताचा प्रजासत्ताक दिन -- २६ जानेवारी

(४९) भारतातील सर्वात लांब नदी --- गंगा 

(५०) भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई 

(५१) क्षेत्रफळाने भारतातील सर्वात मोठे राज्य -- राजस्थान 

(५२) भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य  -- गोवा 

(५३) भारतातील सर्वात मोठे चर्च -- से. कॅथेड्राॅल‌, गोवा 

(५४) भारतातील सर्वात मोठी मशिद -- जामा मशिदी ( दिल्ली)

(५५) भारतातील सर्वात उंच पुतळा - स्टॅच्यु आॅफ युनिटी - सरदार वल्लभभाई पटेल ( गुजरात)

(५६) भारतातील सर्वात उंच वृक्ष -- देवदार 

(५७) भारतातील सर्वात लांब धरण -- हिराकूड 

(५८) भारतात एकूण राज्य -- २८

(५९) भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश -- ८

(६०) ताजमहाल असणारं  राज्य -- उत्तरप्रदेश 

(६१) भारताचे मध्यवर्ती ठिकाण -- नागपूर 

(६२) भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर -- मुंबई 

(६३) भारतातील १०० % साक्षर असणारे राज्य - केरळ 

(६४) भारताच्या शेजारी  राष्ट्रे  --- ७

(६५) भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय -- मुंबई 

(६६) भारतातील पहिला लोहमार्ग  -- मुंबई -- ठाणे 

(६७) भारताची पूर्व - पश्चिम लांबी - २९३३  किमी

(६८) भारताची दक्षिण - उत्तर लांबी -- ३२१४ किमी 

(६९) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान -- इंदिरा गांधी

(७०) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती  --- डॉ. राजेंद्र प्रसाद 

(७१) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान -- पंडित जवाहरलाल नेहरू
-
(७२) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती -- प्रतिभाताई पाटील

(७३) भारतातील सर्वात मोठे वाळवंट -- थरचे वाळवंट 
==========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरताड (गावठाण )
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे 
९४२२७३६७७५ / ७७२१९४१४९६

No comments:

Post a Comment