माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 1 April 2017

वेळेचे महत्त्व लक्षात ठेवा !

          वेळेचे महत्त्व लक्षात ठेवा  !

✍संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
                   ¤ ९४२२७३६७७५ ¤

(१)वर्षाचे महत्त्व --
   नापास झाल्यामुळे वर्षे वाया गेलेल्या
    विद्यार्थ्याला विचारा.

(२)महिन्याचे महत्त्व --
    एक महिना पगार न मिळालेल्या
    कामगाराला विचारा.

(३)दिवसाचे महत्त्व --
   नोकरीच्या नेमणुकीचे पत्र एक दिवस
   उशिरा मिळालेल्या उमेदवाराला विचारा.

(४)तासाचे महत्त्व --
  परीक्षेत एक तास उशिरा पोहोचलेल्या
  विद्यार्थ्याला विचारा.

(५)मिनिटाचे महत्त्व --
  एका मिनिटामुळे गाडी चुकलेल्या
  प्रवाशाला विचारा.

(६)सेकंदाचे महत्त्व --
  आॅलिंपिकमध्ये दुसर्‍या क्रमांकावर
  आलेल्या धावपटूला विचारा.

    संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                   जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                   ता.साक्री जि.धुळे
                   📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment