माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Wednesday 5 April 2017

परिसर अभ्यास.(तोंडी/प्रा.)

🔹संकलित मूल्यमापन. सत्र -२(प्रश्नपेढी)🔹

     विषय -परिसर अभ्यास.(तोंडी/प्रा.)
      
            🔼इयत्ता -- तिसरी 🔼

 संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
                   ¤९४२२७३६७७५¤

● पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा.

(१)शरीराचे मुख्य भाग कोणते ?

(२)'धड ' कशास म्हणतात ?

(३)' मान ' कशास म्हणतात  ?

(४)कैरी कोणत्या रंगाची असते ?
  
(५)वनस्पतीच्या मुख्य अवयवांची नावे सांगा ?

(६)पौर्णिमा म्हणजे काय  ?

(७)अमावस्या म्हणजे काय  ?

(८)दिवस म्हणजे काय  ?

(९)मुख्य ऋतूंची नावे सांगा ?

(९) रात्र म्हणजे काय  ?

(१०)तुम्हांला आवडणारा ऋतू कोणता ?

(१२)सजीवांच्या मूलभूत गरजा कोणत्या ?

(१३)महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?

(१४)ऋतुचक्र म्हणजे काय  ?

(१५)बीजांकुरण म्हणजे काय  ?

(१६)ज्ञानेंद्रिये म्हणजे काय  ?

(१७)ज्ञानेंद्रियांची नावे सांगा ?

(१८)आपला राष्ट्रीय पक्षी कोणता  ?

(१९)आपला राष्ट्रीय प्राणी कोणता ?

(२०)कोणते राष्ट्रीय सण आपण साजरे
       करतो  ?

(२१)कोणत्या ऋतूत आमरस केला जातो ?

(२२)'दूधदात 'म्हणजे काय  ?

(२३) 'कायमदात' म्हणजे काय ?

(२४)चवीचे प्रकार किती व कोणते ?

(२५)दातांचा उपयोग कोणता ?

(२६)लोकर कशापासून बनवली जाते ?

(२७)आपण नियमांचे पालन का केले
       पाहिजे  ?

(२८)सार्वजनिक सुविधा म्हणजे काय ?

(२९)पैसे सुरक्षित ठेवण्याचे ठिकाण कोणते ?

(३०)शिक्षणामुळे कोणते फायदे होतात  ?

(३१) मिठाची चव कशी असते  ?

(३२)खेडे गावाचा कारभार कोण बघते ?

        ➖➖ *प्रात्यक्षिक* ➖➖
☆आपल्या जिल्ह्याच्या नकाशामध्ये
    सांगितल्याप्रमाणे कोणत्याही पाच 
    गावांची नावे दाखविता येणे .

  संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
                ता.साक्री जि.धुळे
                📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment