माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 1 April 2017

....म्हणून देश चालतोय  

....म्हणून देश चालतोय  

भारताची लोकसंख्या १२५ कोटी.
त्यातले २४  कोटी रिटायर झाले आहेत.
उरले १०१ कोटी,जे काम करतात.
त्यापैकी ३३ कोटी तर शाळेत जातात.
उरले ६८ कोटी, जे काम करतात.
त्यापैकी २५ कोटी केंद्र कर्मचारी आहेत.
उरले ४३ कोटी, जे काम करतात.
त्यापैकी ६ कोटी सैन्यात आहेत.
उरले ३७ कोटी, जे काम करतात
त्यापैकी २३कोटी राज्य कर्मचारी आहेत.
उरले १४ कोटी, जे काम करतात.
देशात ११ कोटी बेरोजगार आहेत.
उरले ३ कोटी, जे काम करतात.
पण २ कोटी २०लाख तर नेहमीच हॉस्पिटलमध्ये
असतात.
उरले ८० लाख, जे काम करतात.
त्यापैकी ७९,९९,९९८लोक जेलमध्ये आहेत.
उरले फक्त २ लोक, जे काम करतात.
ते दोघेही आहेत, तुम्ही आणि मी  !
पण तुम्ही तर आता हा मजकूर वाचताय,
म्हणजे याक्षणी संपूर्ण देशात मी एकच
माणूस असा आहे, जो काम करतो.
आणि म्हणूनच देश चालतोय  !
  
                      संकलक :-
                            शंकर चौरे
                            पिंपळनेर(धुळे )
                             ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment