माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 1 April 2017

   नियमांमागील हेतू

                 नियमांमागील हेतू

पुढे दिलेल्या नियमांमागील नेमके हेतू कोणते
     ते पुढीलप्रमाणे थोडक्यात सांगता येतील.

(१) ध्वनिक्षेपकावर रात्री दहा वाजल्यानंतर बंदी -
---ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या शांततेच्या
    हक्कावर गदा येऊ नये व त्यांची झोपमोड
    होऊ नये.

(२) मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण --
  --- मुला-मुलींच्या हक्काच्या शिक्षणाची पूर्तता
      होण्यासाठी.

(३) निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी
---जलप्रदूषण रोखण्यासाठी.

(४) कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण --
---पुरूषी हिंसेला रोखणे.

(५) बालकामगारांच्या नेमणुकीस बंदी --
---अल्पवयात मुलांच्या शरीरावर होणारे परिणाम
   रोखण्यासाठी व त्यांची पिळवणुकीतून सुटका
   करण्यासाठी.

(६) जंगलतोड व शिकारीवर बंदी --
 --- निसर्गाचे व प्राणिसृष्टीचे संरक्षण करणे तसेच
     प्रदूषणापासून जनतेचे संरक्षण करणे.

                  संकलक :--
                     शंकर चौरे
                     जि.प.शाळा बांडीकुहेर
                     ता.साक्री जि.धुळे
                        ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment