● शरीराच्या अधर बाजूकडील सहाय्याने
साप सरपटतात.
● सापाला पाय नसतात.
● सापाची जीभ द्विपाली असते.
● सापाचे जबडे लवचिक असल्याने त्याच्या
आकारापेक्षा मोठे भक्ष तो गिळू शकतो.
●विषारी सर्पामध्ये मुखातील लाळग्रथीचे रूपांतर
विषग्रथींमध्ये झालेले असते.
● विषारी सर्पामध्ये वरच्या जबड्यात पोकळ
विषदंत असतात.
● विषारी सर्पाची उदाहरणे : - नाग, फुरसे,
मण्यार, घोणस व सर्व समुद्रसर्प.
● बिनविषारी सर्प :- धामण, अजगर,
गोड्या पाण्यातील साप.
● बिनविषारी सापांचे दात भरीव असून, त्यात
विषग्रथीं नसतात.
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
धुळे ¤ ९४२२७३६७५
No comments:
Post a Comment