(१) पाण्यात विरघळणारे पदार्थ --
----- मीठ, साखर
(२) उष्णता दिल्याने उकळणारे पदार्थ.
----- पाणी, तेल.
(३) लवकर बाष्पीभवन होणारे पदार्थ.
----- राॅकेल, पेट्रोल.
(४) उष्णता दिल्याने वितळणारे पदार्थ.
---- बर्फ, आइस्क्रीम
(५) पाण्याचे स्रोत.
---- विहीर, नदी.
(६) समुद्रातून मिळणारे उपयुक्त पदार्थ.
---- मीठ, मासे.
(७) हवेमध्ये असणारे वायू.
---- आॅक्सिजन, नायट्रोजन.
(८) खनिज तेलापासून मिळणारे इंधने.
---- पेट्रोल , राॅकेल.
(९) नैसर्गिक आपत्ती.
---- भूकंप, चक्रीवादळ.
(१०) वीज वाहून नेण्यासाठी कोणत्या धातूच्या
तारांचा वापर होतो ?
----तांबे , अॅल्युमिनिअम.
(११) भूगर्भातून कोणकोणते पदार्थ मिळतात ?
---- धातुपाषाण, दगडी कोळसा.
(१२) साखर उद्योगास लागणारा कच्चा माल .
---- ऊस , बीट
(१३) पारंपरिक ऊर्जासाधने .
---- दगडी कोळसा, खनिज तेल.
(१४) अपारंपरिक ऊर्जासाधने.
---- सूर्यप्रकाश, वारा.
(१५) स्थायू पदार्थ.
---- दगड, कागद.
(१६) द्रव पदार्थ.
---- पाणी, ताक
(१७) वायू पदार्थ.
---- हवा, आॅक्सिजन.
============================
संकलक:- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा - जामनेपाडा
केंद्र- रोहोड, ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment