(१) मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचे नाव सांगा.
---- Truck
(२) आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवावर घड्याळ घालतो ?
---- Wrist
(३) आपण शरीराचा कोणता अवयव आंगठी घालण्यासाठी वापरतो .
---- Finger
(४) टीव्ही पाहताना शरीराचा कोणत्या भागाचा प्रामुख्याने उपयोग होतो ?
---- Eyes
(५) पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता असतो ?
---- Yellow
(६) आकाशाचा रंग कोणता आहे ?
---- Blue
(७)शनिवार व सोमवार यांमध्ये कोणता दिवस येतो ?
---- Sunday
(८) शिक्षक यावर खडूने लिहितात ?
---- Blackboard
(९) कागद किंवा कापड कापण्यासाठी काय वापरले जाते ?
---- Scissors
(१०) कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला निश्चित वेळ समजते ?
----- Watch
(११) शरीरातील कोणता अवयव अन्नाची चव
घेण्यासाठी उपयोगी पडतो ?
---- Tongue
--------------------------------------------------
संकलन :- शंकर सिताराम चौरे (प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा - जामनेपाडा
केंद्र- रोहोड, ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment