माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Sunday, 25 December 2022

सामान्यज्ञान


(१) भारताचा राष्ट्रीय ध्वज -- तिरंगा
(२) भारताचे राष्ट्रीय फूल -- कमळ
(३) भारताचा राष्ट्रीय पक्षी -- मोर
(४)भारताचा राष्ट्रीय प्राणी -- वाघ
(५) भारताचा राष्ट्रीय खेळ - हाॅकी
(६) भारताचे राष्ट्रगीत -- जनगणमन
(७) भारताचे राष्ट्रीय गीत -- वंदे मातरम् 
-------------------------------www.shankarchaure.blogspot.com
(८) फुलांचा राजा -- गुलाब
(९) फळांचा राजा -- आंबा
(१०) प्राण्यांचा राजा -- सिंह
(११) पक्ष्यांचा राजा -- गरूड
(१२) ऋतूंचा राजा -- वसंत 
(१३) तेलबियांचा राजा -- शेंगदाणा
-------------------------------
(१४) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे -- ३६
(१५) महाराष्ट्र राज्याची राजधानी -- मुंबई
(१६) महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष -- आंबा
(१७) महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी  -- शेकरू
(१८) महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी -- हरियाल
(१९) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर- कळसुबाई
(२०) महाराष्ट्र दिन  -- १ मे
===================
संकलक :- शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment