उत्तर -- पत्नी
-------------------------------
(२) सानियाची आई माझ्या आईला आई म्हणते, तर सानिया माझी कोण ?
उत्तर --- भाची
-------------------------------------------
(३) सुप्रियाच्या आईच्या भावाच्या भाच्याशी सुप्रियाचे काय नाते आहे ?
उत्तर --- स्वतः किंवा भाऊ
============================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment