🔹 यमक शब्द खेळ 🔹
लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर )धुळे
(१) आपल्या देशाची राजधानी -- दिल्ली
●अलीकडे म्हणजे -- हल्ली
● कुलूप उघडायची चावी म्हणजे -किल्ली
(२) धान्य दळण्याची गिरणी -- चक्की
●खात्रीशीरपणे हमखास -- नक्की
● पाठीत मारतात ती -- बुक्की
(३) शेंगदाण्यापासून मिळते -- तेल
● वनस्पतीचा एक प्रकार -- वेल
● वर्तुळाचा आकार -- गोल
(४) मडकी /माठ बनविणारा -- कुंभार
● दागिने तयार करणारा -- सोनार
● चपला-बूट तयार करणारा -- चांभार
लेखन : - शंकर चौरे
पिंपळनेर
ता. साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment