माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Saturday 4 February 2017

सामान्यज्ञान जोड्या


              📚   सामान्यज्ञान जोड्या 📚

          संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर )धुळे

(१) आकाशाचा रंग -- निळा
(२) चंद्राचा प्रकाश -- चांदणे
(३) जिभेचा रंग  -- गुलाबी
(४) कापसाची बी --सरकी
(५) आंब्याची बी -- कोय
(६) फणसाची बी -- आठळी
(७) चिंचेची बी -- चिंचोका
(८) इंद्रधनुष्यात रंग -- सात
(९) ज्ञान देणारे अवयव -- ज्ञानेंद्रिय
(१०) शरीरावरील कातडी -- त्वचा
(११) मोठ्या माणसांना एकूण दात --बत्तीस
(१२) वाळवंटात राहणारा प्राणी -- उंट
(१३) सोंड असलेला प्राणी -- हत्ती
(१४) लांब मानेचा प्राणी -- जिराफ
(१५) आठ पायाचा प्राणी -- कोळी
(१६) आकाराने सर्वात मोठा पक्षी -- शहामृग
(१७) लुकलुकणा-या चांदण्या -- तारे
(१८) पृथ्वीचा आकार --गोल
(१९) भारतीय सौर वर्षाचे महिने --बारा
(२०) ग्रेगरियन वर्षाचे महिने -- बारा
(२१) नैसर्गिक सपाट जमीन -- मैदान
(२२) डोंगराळ भागात वळणाचा रस्ता -घाट
(२३)जमिनीवरील उंचवट्याचा भाग - टेकडी
(२४) उंच टेकडी -- डोंगर
(२५) डोंगरातील खूप खोल भाग --दरी
(२६) उंच डोंगर   -पर्वत
(२७) पर्वताचे निमुळते टोक -- शिखर
(२८)दोन पर्वतांतील खोलगट अरुंद भाग -खिंड
(२९)नदीचे काठ -- तीर
(३०) दोन नद्या एकत्र येणारे ठिकाण -संगम

                      संकलक :-
                           शंकर चौरे
                           पिंपळनेर
                           ता.साक्री जि.धुळे
                         📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment