माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

Thursday 10 January 2019

इंग्रजी शब्दांचा मराठी अर्थ ओळखूया.

उद्देश :- इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ समजणे.

  ● read (रीड) म्हणजे वाचणे.
  ● write ( राईट ) म्हणजे लिहिणे.
  ● hear ( हिअर) म्हणजे ऐकणे.
  ● learn ( लर्न ) म्हणजे शिकणे.
  ● sit  ( सीट) म्हणजे बसणे.
  ● keep (किप) म्हणजे ठेवणे.
  ● bind  (बाईड)  म्हणजे बांधणे.
  ● drink (ड्रिंक) म्हणजे पिणे.
  ● eat (इट) म्हणजे खाणे.
  ● sing  (सिंग ) म्हणजे गाणे.
  ● burn (बर्न ) म्हणजे जळणे.
  ● fight (फाईट) म्हणजे लढणे .
  ● stop (स्टाॅप) म्हणजे थांबणे.
  ● meet (मीट) म्हणजे भेटणे.
  ● go (गो ) म्हणजे जाणे.
  ● come (कम ) म्हणजे येणे.
  ● give (गिव्ह) म्हणजे देणे.
  ● get ( गेट ) म्हणजे मिळणे.
  ● run (रन ) म्हणजे पळणे.
  ● cry (क्राय)  म्हणजे रडणे. 
  ● fly (फ्लाय) म्हणजे उडणे.
  ● fry  (फ्राय) म्हणजे तळणे.
  ● dance (डान्स) म्हणजे नाचणे.
  ● like (लाईक) म्हणजे आवडणे
  ● win (विन) म्हणजे जिंकणे.
  ● sale (सेल) म्हणजे विकणे.
  ● boil  (बाॅईल) म्हणजे उकळणे.
  ● bake (बेक) म्हणजे भाजणे.
  ● heat (हीट) म्हणजे तापवणे.
  ● match (मॅच) म्हणजे जुळवणे.
  ● mix (मिक्स) म्हणजे मिसळणे.
  ● open (ओपन) म्हणजे उघडणे.
  ● pick (पिक) म्हणजे उचलणे.
  ● reach (रीच) म्हणजे पोहचणे.
  ● walk (वाॅक) म्हणजे चालणे.
  ● wash (वाॅश) म्हणजे धुणे.
  ● wipe  (वाइप ) म्हणजे पुसणे.
  ●  wet (वेट) म्हणजे भिजवणे.
  ● hang (हॅग)  म्हणजे टांगणे.
  ● tell  (टेल ) म्हणजे सांगणे.
  ● join ( जाॅईन) म्हणजे जोडणे.
  ● bite  (बाईट) म्हणजे चावणे.
  ● see  ( सी )म्हणजे पाहणे.
  ● rise  (राईज ) म्हणजे उगवणे.
  ● speak (स्पीक) म्हणजे बोलणे.
  ● steal ( स्टील) म्हणजे चोरणे
  ● take  ( टेक) म्हणजे घेणे.
  ● weave ( विव्ह ) म्हणजे विणणे.
  ● swim  (स्विम) म्हणजे पोहणे.
  ● lose  (लूझ ) म्हणजे हारणे.
  ● shake ( सेक ) म्हणजे हलवणे.
  ● show ( शो ) म्हणजे दाखवणे.
  ● cut ( कट ) म्हणजे कापणे.
  ● think  ( थिंक ) म्हणजे वाटणे
  ● fear  ( फिअर) म्हणजे भिणे.
  ● beat ( बीट ) म्हणजे मारणे.
  ● bend  (बेन्ड) म्हणजे वाकणे.
  ● dig  ( डीग) म्हणजे खणणे.
  ● fall (फाॅल ) म्हणजे पडणे.
===========================
लेखन :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
             पिंपळनेर  साक्री, जि. धुळे
             ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment