-----------------------------------------
(१) रेखा कचरा उचल.
(२) नेहा पेन दे.
(३) तेजल बागेत गेली.
(४) मुले खेळ खेळतात.
(५) शेतकरी शेतात काम करतात.
(६) उमेश बागेत गेला आहे.
---------------------------------------
(७) शैला गावाला गेली.
(८) नैना गाणे गात आहे.
(९) सैनिक देशाचे रक्षण करतात.
(१०) कैलास सैरावैरा पळाला.
(११) पैठण शहरात पैठणी मिळतात.
(१२) हैदर नळ चालू कर.
-----------------------------------------
(१३) मोना रोज शाळेत जाते.
(१४) मोहन रोज कामाला जातो.
(१५) सोपान ढोल वाजवतो.
(१६) कोमल गोड गाणे गाते.
(१७) जोरदार पाऊस झाला.
(१८) भोवरा गरगर फिरतो.
-----------------------------------------
(१९) गौतम कागद आण.
(२०) गौरव सनई वाजवतो.
(२१) कौतिकचे घर कौलारू आहे.
(२२) चौधरी शाईची दौत आण.
(२३) दौलतचे घर डौलदार आहे.
(२४) मौलाना नौदल अधिकारी आहे.
------------------------------------------
(२५) चिंतामण चिंता करू नका.
(२६) अंगणात सुंदर बाग आहे.
(२७) मुले रंग खेळू लागली.
(२८) घंटा घणघण वाजली.
(२९) होळी आली, रंगपंचमी आली.
(३०) हिवाळा संपला , थंडी संपली.
-------------------------------------------
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा बांडीकुहेर
केंद्र - रोहोड. ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment