● नेहमी सकारात्मक वृत्ती ठेवा
● कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहा.
● नेहमी सकारात्मक विचार करा.
● कुठल्याही गोष्टीची चांगली बाजू पाहा.
●आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ राहा.
●नेहमी आशावादी राहा.
● नेहमी उज्ज्वल सकारात्मक भविष्याचा विचार करा.
● नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.
● नेहमी जीवनातील चांगल्या गोष्टींकडे पाहा.
●आयुष्यात अनंत संधी उपलब्ध आहेत ,याचा
विचार करा.
● आयुष्याकडे आशावादी, आनंदी व सकारात्मक नजरेतून पाहा.
● नेहमी चिंतामुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
● नेहमी मानसिकदृष्टय़ा सशक्त राहा.
●जीवनात जे समोर उभे राहते त्याला सामोरे जा.
● नेहमी आनंदी, सकारात्मक राहा व इतरांशी मिसळून वागा.
●जीवनातील चांगल्या गोष्टींबाबत धन्यवाद माना.
● स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा.
● लोकांना नेहमी सकारात्मक प्रतिक्रिया द्या.
● आपले नशीब आपल्या हातात आहे,याचा विचार करा.
● जीवनात कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत.याचे भान ठेवा.
● प्रत्येकामध्ये काही चांगले गुण असतातच, असा विश्वास ठेवा.
● स्वतः स्वतःवर विश्वास ठेवा.
● जे काही करीन त्यात यशस्वी होणार याचा विश्वास ठेवा.
=============================
श्री. शंकर सिताराम चौरे (प्रा. शिक्षक )
काकरपाडा (चौपाळे) ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment