माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Friday, 20 December 2019

Months  and days of week  questions


● इंग्रजी महिने व आठवड्याचे वार प्रश्नावली.

(1) सोमवारला इंग्रजीत काय म्हणतात  ?
---  Monday

(2) शुक्रवार या वाराचे इंग्रजीत नाव काय  ?
---  Friday

(3) Sunday या वाराच्या अगोदरचा वार कोणता ?
---  Saturday

(4) Sunday आणि Tuesday च्या मधला वार
कोणता  ?
---  Monday

(5) दिनदर्शिकेतील (Calendar )क्रमाने येणारा पाचवा इंग्रजी महिना कोणता  ?
---  May

(6) दिनदर्शिकेतील क्रमाने येणारा आठवा महिना कोणता ?
---  August

(7) July महिन्यानंतर क्रमाने येणारा तिसरा महिना कोणता  ?
---   October

(8) कोणत्या इंग्रजी महिन्याचे एकूण दिवस 28 /29 असतात  ?
---  February

(9) लीप वर्षात कोणत्या महिन्याचे दिवस  29 असतात?
---  February

(10) कोणत्या इंग्रजी महिन्यात नाताळ हा सण येतो  ?
---  December

(11) गांधी जयंती कोणत्या इंग्रजी महिन्यात येते ?
---   October

(12) बाल दिन कोणत्या महिन्यात साजरा करतो  ?
---   November

(13) ५ सप्टेंबरला आपण कोणता विशेष दिन साजरा करतो  ?
---  Teacher's  Day

(14) प्रजासत्ताक दिन आपण कोणत्या महिन्यात साजरा करतो  ?
--- January

(15) भारताचा स्वातंत्र्य दिन आपण कोणत्या महिन्यात साजरा करतो  ?
---  August
============================

SHANKAR SITARAM  CHAURE
PIMPALNER  TAL. SAKRI DIST DHULE
 9422736775

No comments:

Post a Comment