माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Saturday, 28 November 2020

नाती ( विशेष माहिती )


(१) आईची आई = आजी

(२) आईचे वडील = आजोबा

(३) आईचा भाऊ = मामा

(४) आईची बहिण = मावशी

(५) वडीलांची आई = आजी

(६) वडीलांचे वडील = आजोबा

(७) वडीलांचा भाऊ = काका

(८) वडीलांची बहिण = आत्या

(९) भावाची बायको = भावजय

(१०) भावाची मुलगी = पुतणी

(११) बहिणीची मुलगी = भाची

(१२) नव-याची बहीण = नणंद

(१३) नव-याचा भाऊ = दीर

(१४) भावाचा मुलगा = पुतण्या

(१५) बहिणीचा मुलगा = भाचा

(१६) बायकोचे वडील = सासरा

(१७) बायकोची आई = सासू

(१८) बायकोची बहीण = मेहुणी
================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
.९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment