ब्लॉग भेटी.
Monday, 9 November 2020
पंडित नेहरू ( सामान्यज्ञान प्रश्नावली )
(१) ' भारताचा शोध ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ? उत्तर -- पंडित जवाहरलाल नेहरू
(२) पंचशील तत्त्वांचा पुरस्कार कोणी केला ?
उत्तर -- पंडित जवाहरलाल नेहरू
(३) पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ?
उत्तर -- चाचा
(४) ' आराम हराम है ! ' हे घोष वाक्य कोणी दिले ?
उत्तर -- पंडित जवाहरलाल नेहरू
(५) पंडित नेहरूंच्या समाधी स्थळाचे नाव काय ?
उत्तर -- शांतीवन
(६) पंडित नेहरूंचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?
उत्तर -- १४ नोव्हेंबर १८८९
(७) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
उत्तर -- पंडित नेहरू
(८) पंडित नेहरूंचे निधन (मृत्यू) कोणत्या वर्षी झाले ?
उत्तर -- २७ मे १९६४
(९) पंडित नेहरूंचा जन्म कोणत्या शहरात झाला ?
उत्तर -- अलाहाबाद (उत्तरप्रदेश)
(१०) पंडित नेहरूंच्या आईचे नाव काय होते ?
उत्तर -- स्वरूपरानी
(११) पंडित नेहरूंच्या वडिलांचे नाव काय होते ?
उत्तर -- मोतीलाल नेहरू
(१२) पंडित नेहरूंच्या पत्नीचे नाव काय होते ?
उत्तर -- कमला नेहरू
(१३) पंडित नेहरूंच्या मुलीचे नाव काय होते ?
उत्तर -- इंदिरा गांधी
(१४) कोणाचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर -- पंडित नेहरू
==================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री जि. धुळे
९४२२७३६७७५
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे 🔹 नाते संब...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
Nice 👍🏻👍🏻
ReplyDelete