माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 30 November 2020

आधुनिक वैद्यकीय उपकरणे व त्यांचे उपयोग


(१) सोनोग्राफी
--- शरीराच्या अंतर्भागाचे विशेषतः पोटाचे निरीक्षण करणारे
यंत्र.

(२) सीटी स्कॅनर
--- संपूर्ण शरीराच्या अंतर्भागाचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी वापरावयाचे यंत्र.

(३) पेसमेकर
--- हृदयाचे ठोक नियंत्रण करणारे यंत्र.

(४) इसीजी ( इलेक्टो कार्डिओग्राफ )
---- हृदयाची नियमितता तपासण्यासाठी स्पंदन आलेख
काढणारे यंत्र.

(५) क्ष - किरण यंत्र
---- रोगनिदान करण्यासाठी शरीराच्या अंतर्भागाचे
छायाचित्रण.

(६) रेस्पिरेटर
---- कृत्रिम श्वसन घडवून आणणे.

(७) हार्टलंग मशीन
---- हृदयाची शस्त्रक्रिया चालू असताना हृदयाचे कार्य करणे.

(८) डायलिसीस यंत्र
---- मुत्रपिंड नीट काम करत नसेल, तेव्हा रक्तातील अशुद्ध / घातक द्रव्ये काढून टाकणे.
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा, केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
९४२२७३६७७५


No comments:

Post a Comment