माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Monday, 12 July 2021

पाच पाच नावे सांगा. / लिहा.



(१) रंग
--- लाल, निळा, काळा, पिवळा, हिरवा.

(२) धान्य
--- बाजरी, गहू , मका, तांदूळ, ज्वारी.

(३) फळे
--- सफरचंद, पेरू, आंबा , फणस, सिताफळ.

(४) झाडे
--- साग, वड, पिंपळ, बांभूळ, चंदन.

(५) पक्षी
--- चिमणी, पोपट, बदक, मोर , कावळा.

(६) जंगली प्राणी
--- वाघ, सिंह, हरीण, माकड, जिराफ.

(७) पाळीव प्राणी
--- गाय, बैल, घोडा, कुत्रा, मांजर.

(८) जलचर प्राणी
--- मासा, बेडूक, कासव, खेकडा, झिंगा.

(९) सरपटणारे प्राणी
--- साप, सरडा, गोगलगाय, गांडूळ, पाल.

(१०) कीटक
--- मुंगी, माशी, झुरळ, कोळी, फुलपाखरू .

(११) फुले
---- गुलाब, मोगरा, कमळ, चाफा, झेंडू.

(१२) मसाले
---- हळद, जिरे, लसूण, आले, मोहरी.

(१३) अन्न पदार्थ
---- भाकर, भात, आमटी, दही, डाळ.

(१४) प्रवासाची साधने
----- बस, रिक्षा, आगगाडी, विमान, जहाज.

(१५) दागिने
----- पैंजण, साखळी, नथ, अंगठी, बांगडी.

(१६) भाज्या
----- मेथी, कारले, कोबी, वांगी, गवार.

(१७) कपडे
--- सदरा, विजार, धोतर, साडी, फ्राॅक

(१८) भांडे
----- परात, तवा, थाळी, ग्लास, ताट.

(१९) हत्यारे
------ कु-हाड, कोयता, सुरी, तासणी, कातरी.

(२०) उजेड देणा-या वस्तू
----- पणती, समई, कंदील, विजेरी, बल्ब.

(२१) विजेवर चालणारी उपकरणे.
------ इस्त्री, पंखा, टी. व्ही., संगणक, रेफ्रिजरेस्टर.

(२२) वाद्यांची नावे
------ तबला, ढोलकी, बासरी, डफ , सनई.
=================================
संकलक / लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र रोहोड , ता. साक्री जि धुळे
९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment