ब्लॉग भेटी.
3276255
Wednesday, 21 July 2021
भौमितिक माहिती -- त्रिकोण, चौकोन, आयत, चौरस.
(1) त्रिकोणाला बाजू = 3
(2) त्रिकोणाला शिरोबिंदू = 3
(3) त्रिकोणाला कोन = 3
(4) चौकोनाला बाजू = 4
(5) चौकोनाला शिरोबिंदू = 4
(6) आयताला बाजू = 4
(7) आयताला शिरोबिंदू = 4
(8) आयताच्या समोरासमोरील बाजू = समान लांबीच्या
(9) आयताचे चारही कोन = काटकोन
(10) चौरसाला बाजू = 4
(11) चौरसाला शिरोबिंदू = 4
(12) चौरसाचे चारही बाजूंची लांबी = समान
(13) चौरसाचे चारही कोन = काटकोन
=================================
लेखन :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जि. प. प्रा. शाळा जामनेपाडा , केंद्र रोहोड
ता. साक्री, जि. धुळे
9422736775
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
१ डझन = १२ वस्तू १ तास = ६० मिनिटे १ मिनिट = ६० सेकंद १ तास = ३६०० सेकंद १ दिवस = २४ तास १ मीटर = १०० सेंटिमीटर १ किलोमीटर = १००० मीटर १ क...
No comments:
Post a Comment