ब्लॉग भेटी.
Friday, 9 July 2021
भूगोल -- प्रश्नावली ( भारताचा भूगोल )
(1) भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो ?उत्तर -- मौसिनराम ( मेघालय राज्य )
(2) भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर -- गंगा
(3) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता ?
उत्तर -- 21 डिसेंबर
(4) माउंटअबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- राजस्थान
(5) विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- आंध्रप्रदेश
(6) दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
उत्तर -- यमुना
(7) अंदमान निकोबार द्विपसमूह कोणत्या देशाचा भाग आहे ?
उत्तर -- भारत
(8) चेन्नई ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
उत्तर -- तामिळनाडू
(9) मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- उत्तराखंड
(10) आकारमानाने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
उत्तर -- राजस्थान
(11) भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश किती आहेत ?
उत्तर -- 9
(12) झारखंड राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर -- रांची
(13) सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर -- गुजरात
(14) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
उत्तर -- 21 जून
(15) तापी नदी कोणत्या समुद्राला जावून मिळते ?
उत्तर -- अरबी समुद्र
=================================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा
केंद्र - रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
🚥उपक्रम 🚥 लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे ...
-
------------------------------------- ● १२ वस्तू = १ डझन ● १२ डझन = १ ग्रोस ● १२ डझन = १४४ कागद ● १ ग्रोस = १४४ कागद. ● २४...
-
● दिलेल्या शब्दाला यमक जुळणारे शब्द लिहा. १) नंदन -- वंदन चंदन बंधन २) युक्ती -- शक्ती भक्ती मुक्ती ३) धनवान -- बलवान ...
No comments:
Post a Comment