(1) मुलांच्या रांगेत सुमितचा क्रमांक डावीकडून नववा व उजवीकडून सातवा आहे. तर त्या रांगेत एकूण मुले किती ?
उत्तर --- 15
स्पष्टीकरण :----- सुमित डावीकडून व उजवीकडून मिळून दोन वेळा मोजला जातो म्हणून एकूण मुले =
( 9 + 7 ) -- 1 = 15
===========================
(2) एका रांगेत सानिया मध्यभागी उभी आहे. तिच्या डावीकडे 12 व्या क्रमांकावर चंद्रकला उभी आहे व तिच्या उजवीकडे 8 व्या क्रमांकावर मनिषा उभी आहे; तर त्या रांगेत कमीत कमी किती मुली असतील ?
उत्तर --- 25
स्पष्टीकरण :--- सानिया मध्यभागी उभी असल्याने डावीकडे जेवढ्या मुली, तेवढीच उजवीकडे असली पाहिजेत तेव्हा रांगेतील कमीत कमी मुली मिळतील. या माहितीनुसार { 12 + 12 + 1 (सानिया ) } = 25 मुले
=========================
संकलक :- शंकर सिताराम चौरे ( प्रा. शिक्षक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - जामनेपाडा
पो. रोहोड, ता. साक्री, जि. धुळे
9422736775 / 7721941496
No comments:
Post a Comment